मा,@Dev_Fadnavis@dhananjay_munde महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी पोलीसाच्या साह्याने संगणक परिचालक संघटनेच्या महिलांना रात्री 12 ते 1 वाजता आझाद मैदानावरन बाहेर काढले ,तरुण मुलींना माय माऊल्याना रात्री भर रस्त्यावर झोपवले
#हेच का अच्छे दिन
#हिच का मुलींची सुरक्षा #संगणकपरिचालक
आझाद मैदान येथे #संगणकपरिचालक यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस चालू आहे हे सरकार पोलासा मार्फत आमचे आंदोलन दडपत आहे.आमची एक महिला भगिनी उन्हा मुळे चक्कर येऊन खाली कोसळली किती निर्दयी पणाने हे सरकार अन्याय करत आहे.
मंडप टाकूदेत नाही #जाहीर_निषेध@Dev_Fadnavis
आम्ही लोकशाही मार्गाने न्याय मागत आहोत साहेब, आणि आमच्या मोर्चे कऱ्याना आपल्या पोलीस प्रशासनाकडून अशी धरपकड करणे शोभत नाही साहेब. आपणास विनंती आहे की आम्हाला आमचा मोर्चा काढू द्या लोकशाहीला गालबोट लागेल अशे प्रयत्न करू नये.
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब आम्ही न्याय मागणीसाठी मुंबईत आलो आहेत पण हजारोंच्या संख्येत असलेल्या संगणकपरिलक मुंबईत दाखल झाले आहेतपण आपले पोलीस प्रशासन धरपकड करत आहेत हे लोकशाहीला शोभणारे नाही.#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब शासनाने निर्णय घेणे गरजेचे आहे,जो पर्यंत निर्णय होणार नाही तो पर्यंत राज्यातुन हजारोंच्या संख्येने आलेले संगणकपरिचालक मुंबई सोडणार नाहीत,आपण पोलिसां मार्फत बळाचा वापर करून शासन आमचे आंदोलनदडपुन टाकू शकत नाही.@Pankajamunde,@kdhavse,@abpmajhatv#संगणकपरिचालक
आमच्या बहिणी येथे लहान लहान बाळांना घेऊन उन्हात बसलेल्या आहेत त्यांना चक्कर येत आहेत.
सरकार तुम्हाला थोडीतरी आमच्या विषयी दया दाखवा एवढे कठोर काळजी कसे असू शकत ओ तुम्ही?
विश्वासच बसत नाही @Dev_Fadnavis साहेब.
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब शासनाने निर्णय घेणे गरजेचे आहे,जो पर्यंत निर्णय होणार नाही तो पर्यंत राज्यातुन हजारोंच्या संख्येने आलेले संगणकपरिचालक मुंबई सोडणार नाहीत,आपण पोलिसां मार्फत बळाचा वापर करून शासन आमचे आंदोलनदडपुन टाकू शकत नाही.@Pankajamunde,@kdhavse,@abpmajhatv#संगणकपरिचालक
💻संगणक परिचालक संघटना पद निश्चित करून देणे आय .टी महामंडळ मध्ये नियुक्ती करून द्या हि 1 मागणी आज वर 23000 ऑपरेटर च्या पोटाला पिळा घातला आहे आज तुमि खोटे आश्वासने देऊन अंधार आणला आहे पण आता आम्ही लढणार आजवर मूकचर्चा आता 27 नोव्हेंबर फक्त ठोक मोर्चा @Dev_Fadnavis@Pankajamunde
काम केला संगणकपरिचालकांनी पगार नेला csc-spv कंपनीने. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. जो पर्यंत कंपनी आहे तो पर्यत भ्रष्टाचार हा होणाराच. म्हणून आमची एकच मागणी IT महामंडळातून नियुक्ती द्या.
@Dev_Fadnavis@Pankajamunde#संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक
मा मुख्यमंत्री साहेब व ग्रामविकास मंत्री साहेब आजवर दिलेल्या अस्वासणाची विसर झाल्या मुळेा संपूर्ण राज्यातील संगणक परिचालकांना माहिती तंत्रज्ञान (IT)महामंडळ मध्ये सामावून घेऊन न्याय द्यावा.
संगणक परिचालक
एकच चर्चा मुंबई मोर्चा
@Dev_Fadnavis@Pankajamunde
मा.@Dev_Fadnavis साहेब संगणकपरिचाकांना कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत आहे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्या पेक्षा जास्त वेळ संगणक परिचालक काम करतात आणि डिजिटल महाराष्ट्र घडवत आहेत मग शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे कायम स्वरूपी नियुक्ती व वेतन का नाही?
#संगणकपरिचालक
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व ग्राम विकास मंत्री पंकजाताई मुंडे तुम्हाला जर का डिजीटल इंडिया यशश्वी करायचा असेल तर आम्हाला #संगणक परिचालक हे पद निश्चित करुण आय टी महामंडल मध्य नियुक्ति द्या
आता आम्ही मुंबई सोडनार नाही
एकच चर्चा _ मुंबई मोर्चा
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis
साहेब तुम्ही मान्य करताय की संगणक परिचालकामुळेच काम झाले मग त्या संगणक परिचालकाच्या भविष्याचा विचार करून महाराष्ट्र आय टी महामंडळा कडून नियुक्ती का नाही.
#संगणकपरिचालक
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व ग्राम विकास मंत्री पंकजाताई मुंडे तुम्हाला जर का डिजीटल इंडिया यशश्वी करायचा असेल तर आम्हाला #संगणक परिचालक हे पद निश्चित करुण आय टी महामंडल मध्य नियुक्ति द्या
आता आम्ही मुंबई सोडनार नाही
एकच चर्चा _ मुंबई मोर्चा
#संगणकपरिचालक