@OfficeofUT@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RajThackeray
काल जो संगणक परिचालकांवर जो अमानुष लाठीचार्ज झाला आहे त्याचे कारण फक्त आणि फक्त या प्रकल्पात होणारा भ्रष्टाचार आहे, जवळपास 392 कोटींचा हा घोटाळा असून पुन्हा त्याच कंपनीला पुन्हा ठेका द्यायचा आहे.
हे कशासाठी??
#संगणकपरिचालक
मा.मुख्यमंत्री साहेब तुम्ही संगणक परिचालक यांना तुमच्या न्याय हक्का साठी तुमच्या सोबत आहे.असा शब्द तुम्ही दिला होता त्याची आठवण करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील 27000 हजार संगणक परिचालक 16 मार्च ला मुंबई ला आझाद मैदानावर येत आहे.
@AjitPawarSpeaks@dhananjay_munde
ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने आय टी महामंडळात सामावून देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच #संगणकपरिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.विश्वास टाकुन पहा!
@mrhasanmushrif@uddhavthackeray#संगणकपरिचालक
मा.मुख्यमंत्री साहेब तुम्ही संगणक परिचालक यांना तुमच्या न्याय हक्का साठी तुमच्या सोबत आहे.असा शब्द तुम्ही दिला होता आठवण करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील 27000 हजार संगणक परिचालक 16 मार्च ला मुंबई ला आझाद मैदानावर येत आहे.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने आय टी महामंडळात सामावून देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच #संगणकपरिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.विश्वास टाकुन पहा!
@mrhasanmushrif@uddhavthackeray#संगणकपरिचालक
मा. साहेब आम्ही संगणक परिचालक 6000मानधनावर रात्र दिवस काम करतो.आमच्या पेक्षा शिपाई पदावर काम करणाऱ्या 15000 रु पर्यंत पगार मिळतो.किती दिवस अस चालणार ?संगणक परिचालक हे पद निश्चित होणे हा आमच्या हक्क आहे .आणि तो मिळायलाच पाहिजे.@OfficeofUT @dhananjay_mund @SiddheshwarMun7
खुप झाले आश्वासन आता हवी हक्काची आयटी पदनिश्चीती येतोय परत उद्या एकच चर्चा ट्विटर मोर्चा घेवून शासनाला घाम फोडायला प्रत्येक गावातला निखारा,जागून उठला आहे राज्यात उठ #संगणकपरिचालक जागा हो संघटनेचा धागा हो सरकार देख लेना तुम आँखोसे,हम फिर आ रहे 16मार्च को मुंबई जाम करणे हजारोसे
मा.उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार साहेबानी मागील आंदोलनास भेट देऊन आमचे सरकार आल्यानंतर डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या #संगणकपरिचालकांचा प्रश्न पूर्ण करतो, पण या अर्थसंकल्पात कसलीच तरतूद नाही, तरी पण साहेबांकडे आम्हाला आशा आहेत.IT @SiddheshwarMun7@dhananjay_munde@AjitPawarSpeaks