दादा..संगणकपरिचालक गावपातळीवर खरच मेहनत घेत असून ग्रामीण भागात एक योद्धे म्हणून काम करत आहेत आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या csc -spv कंपनीवर कारवाई करून सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी.
@RRPSpeaks@mrhasanmushrif#संगणकपरिचालक
@RRPSpeaks@mrhasanmushrif धन्यवाद दादा
कुणी तरी या संगणक परिचालक यांचा कडे लक्ष देत आहे आशा आहे काही तरी ठोस आणि संगणक परिचालक हे कायम ग्रा प ला राहतील असे निर्णय घेण्यात यावे ही विनंती
संगणक परीचालकांचा प्रश्न व इतरही अनेक विषयांसंदर्भात काल ग्रामविकासमंत्री @mrhasanmushrif साहेब यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. संगणक परीचालकांच्या प्रश्नाबाबत मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा करुयात.
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांची 'महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...!!💐💐
@AjitPawarSpeaks@NCPspeaks
संगणकपरिचालक गावपातळीवर खरच मेहनत घेत असून ग्रामीण भागात एक योद्धे म्हणून काम करत आहेत आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या csc -spv कंपनीवर कारवाई करून सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी.
@CMOMaharashtra,@mrhasanmushrif#संगणकपरिचालक
#coronavirus चा प्रादुर्भाव रोखण्याचे काम करणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि #आपलेसरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालकांनाही ९० दिवसांकरिता २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देणार.
मा.@mrhasanmushrif साहेब सध्या कोरोनो ने कहर केला आहे,आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या Csc-Spv कंपनीचा 31 मार्च रोजी संपणारा करार पुन्हा नव्याने न करता,संगणकपरिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी अन्यथा उद्रेक होईल.
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
भारतात शोषणमुक्त समाज निर्माण केल्याशिवाय देशाला इंग्रजमुक्त करून उपयोग नाही असे स्वप्न घेऊन स्वातंत्र्यासाठी फासावर चढणारे शहीद-ए-आझम भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना विनम्र अभिवादन.
@dintya15 डिजिटल इंडिया चे पुरस्कार जेंव्हा मिळतात तेंव्हा मंचावर जाऊन क्रेडिट घ्यायला ही माणसं पुढे असतात आणि त्याचा प्रचार सुध्दा जोरात करतात परंतू ज्यांच्यामुळे हे शक्य झालंय त्यांच आयुष्य मात्र अंधारात आहे हे त्यांना दिसत नाही. जे तुटपुंजे मानधन मिळते ते तर नीट द्या
#संगणकपरिचलक
@supriya_sule tai, inspite you supporting our ask, @mrhasanmushrif sir is renewing contract with CSC-SPV, without giving our overdue payment. Please stop this process & help us get jobs @itmahamandal. @dintya15 sir, please blacklist the vendor #CSC#Digitalindia#fraudalert