विषय --- मागील १२ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या मागणीसाठी २६ ऑगस्ट २०२४ पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत असले बाबत.
ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना शासन आणि प्रशासन किती दिवस घोळवत ठेवणार आहे मागील 12 वर्षांपासून 5 आणि 7 हजारांवर काम करणाऱ्या तरुणांना न्याय कधी?महाविकास आघाडी असो वा महायुती भ्रष्टाचार बंद करा कम्पनी दूर करा न्याय द्या @mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@SuryawanshiDU22@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks विषय --- मागील १२ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या मागणीसाठी २६ ऑगस्ट २०२४ पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन
@shweta_shalini@Dev_Fadnavis राज्यातील #संगणकपरिचालक यांना आपण स्वतः @devfadnvis शब्द हिवाळी आदिवेशनत आकृती बंद ची file आपल्या कड म्हणजे वित्त विभागा कड येईल त्याला आपण मंजुरी द्यावी साहेब
राज्यातील #संगणकपरिचालक#csc_spv कॅम्पनी वर कारवाई करवी ही मुजोर कंपनी कोणच ऐकत नाही
आपले सरकार प्रकल्पात सुमारे 100 कोटींची भ्रष्टाचार केला
Ps zp च्या joing बदल ग्रामविकास विभागाचे आदेश असताना सुद्धा अद्याप joing देत नाही
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mipravindarekar
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
राज्यातील #संगणकपरिचालक ps zp स्तरावर मा @mrhasanmushrif साहेब चे आदेश असताना सुद्धा अद्याप नियुक्ती नाही गेले 7 वेळा हा मुद्धा त्यांच्या समोर मांडला आहे त्या मग्रूर #csc_spv या कॅम्पनी वर कारवाई व्हावी दादा @RRPSpeaks हीच ईच्छा