आपल्या शब्दावर ठाम राहून दिलेला शब्द पाळणारे,वंदनीय स्व.बाळासाहेबजी ठाकरे साहेबांच्या जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन व सर्वांना महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा!💐💐
@uddhavthackeray,@OfficeofUT
आज शेती करणाऱ्या गळायला ९००० हजाराच्या वर महिन्याला पगार शेतकरी देतो,आणि हि csc आणि spv कंपनी आम्हा संगणक परीचाल्काना ढोरासारखे राबउन महिन्याला ५९६० रुपये मानधन देते वाहारे तीन तीगडी अन काम बिगडवी सरकार जय हो महाराष्ट्र माजा जय हो .
शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक घरात पोहचविण्याचे काम #संगणकपरिचालक करतोय परंतु त्यांना वर्ष वर्ष तुटपुंजे मानधन सुद्धा मिळत नाही.
उत्तर द्या #महाविकासआघाडी मायबाप सरकार
ग्रामपंचायत #संगणकपरिचालक
आम्हला न्याय द्या मागील 9 वर्षा पासुन न्यायाच्या प्रतीक्षेत @OfficeofUT
राज्याचे आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचे निधन झाले.. या दु:खद प्रसंगी आम्ही सर्वजण टोपे परिवारासोबत आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🏻💐💐
माझ्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांच्यावर 2 ऑगस्ट सायं.4 वा.कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्कार होत असल्याने कोरोना संबंधीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री, माझे अत्यंत निकटचे सहकारी ना. राजेशजी टोपे यांच्या मातोश्री आदरणीय शारदाताई अंकुशरावजी टोपे यांचं निधन झाल्याचं कळलं. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. #भावपूर्ण_श्रद्धांजली@rajeshtope11
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेशभैय्या टोपे यांच्या आई शारदाताई टोपे यांना देवआज्ञा...
या माय माऊली ला
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
@rajeshtope11@PrasadJ06245810