@cmmaharashtra@JaykumarGore@AjitPawarSpeaks ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच्यावर होत असलेला अन्यायाबाबत आज पर्यंत ग्रामपंचायत ऑनलाईन सर्व काम करत आहोत आतापर्यंतमहिन्याला पेमेंट होत नाही पाच महिने वाट पाहावी लागते मंत्री महोदयांना पण पाच महिने पेमेंट ची वाट पाहावी लागते का?
@DATTABODKHE2710@Dev_Fadnavis फडणवीस साहेब तुम्ही 2018 मध्ये संगणक परिचलकांना आय टी विभागात सामावून घेण्याचा शब्द दिला होता असे पण बोलले होते कि हा फार धोरनात्मक निर्णय आहे येत्या 8 ते 10 दिवसात बैठक लावून यांना सकारात्मक निर्णय देऊ काय झालं मग? #SANGANAKPARICHALAK
वचनाला जगणारे म्हणून पुर्ण देशात ज्यांची ओळख आहे असे मा.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव @uddhavthackeray आपण आम्हांला 2018 ला वचन दिले होते ते आपण आजही पाळले नाही,आज साहेब आपण सत्तेत आहात भ्रष्टाचारी कँपणीला दूर करा #संगणकपरिचालक यांना न्याय द्या

@CMOMaharashtra काल मुंबई आझाद मैदान येथे मध्य रात्रि पोलीस प्रशासन कडून आझाद मैदान येथे आंदोलन करत असलेल्या संगणक परिचालक यांच्यावर लाठी चार्ज करण्यात आला, न्याय व हक्कासाठी मागण्या करणाऱ्यावर लाठी चार्ज करणाऱ्या सरकार चा धिक्कार असो.
@AjitPawarSpeaks
काल मुंबई आझाद मैदान येथे मध्य रात्रि पोलीस प्रशासन कडून आझाद मैदान येथे आंदोलन करत असलेल्या संगणक परिचालक यांच्यावर लाठी चार्ज करण्यात आला, न्याय व हक्कासाठी मागण्या करणाऱ्यावर लाठी चार्ज करणाऱ्या सरकार चा धिक्कार असो.
जाहीर निषेध ! सत्तेच्या जोरावर सत्तेचा गैरवापर करून आपण जी हुकूमशाही करत हुकूम गाजवत #संगणकपरिचालचक यांचे धरणे आंदोलन पोलीस प्रशासनाच्या साह्याने आंदोलन करते आणि आंदोलन प्रमुखांना मारहाण करत आंदोलन मोडीत काढलात आपला जाहीर निषेध ! @CMOMaharashtra@mrhasanmushrif@AjitPawarSpeaks
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात कोट्यावधींचा भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या csc-spv कंपनी सोबत परत करार न करता. सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून नियुक्ती देऊन किमान मासिक वेतन देऊन सरकारने #संगणकपरिचालक यांना न्याय दयावा
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks,
मा.@mrhasanmushrif साहेब csc - spv प्रकल्पात सुमारे 392 कोटींचा भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या या कंपनीला महाराष्ट्रातून हद्दपार करा व संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व अर्थसंकल्पात तरतूद करून किमान वेतन देऊन न्याय द्या.@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@abpmajhatv या भ्रष्टाचारा कडे लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी ऑपरेटर करत आहेत लाखोंचा भ्रष्टाचार करणाऱ्या कम्पनीला कुठल्याही अधिकारी जरब नाही त्या मुळे दिवसेंदिवस या प्रकल्पात भ्रष्टाचार वाढत आहे हा प्रकल्प चांगला असताना कम्पणीचे खिसे का भरले ?
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात कोट्यावधींचा भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या csc-spv कंपनी सोबत परत करार न करता. सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून नियुक्ती देऊन किमान मासिक वेतन देऊन सरकारने #संगणकपरिचालक यांना न्याय दयावा
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks