@RRPSpeaks मा.दादा राज्यातील ग्रामपंचायत संगणक परीचालक यांचा प्रश्न खुप ग॔भीर आहे.तो आपण मंत्री महोदय पर्यंत पोहचवला त्या बद्दल तुमचे आभार पण कोरोना आणि संगणक परीचालक यांचा निर्णय यात संबध नाही कारण संगणक परीचालक मानधन हे वित्त आयोगावर अवंलबुन आहे त्याचा निधी प्राप्त झाला आहे ग्रा.प ला
@RRPSpeaks@mrhasanmushrif मा.दादा राज्यातील संगणक परीचालकांना आपल्या कडुन व आपल्या सरकारकडून खुप अपेक्षा आहे. गेल्या ९ वर्षा पासुन आम्ही अन्याय सहन करीत आहो.
संगणक परीचालकांचा प्रश्न व इतरही अनेक विषयांसंदर्भात काल ग्रामविकासमंत्री @mrhasanmushrif साहेब यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. संगणक परीचालकांच्या प्रश्नाबाबत मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा करुयात.
@supriya_sule tai, inspite you supporting our ask, @mrhasanmushrif sir is renewing contract with CSC-SPV, without giving our overdue payment. Please stop this process & help us get jobs @itmahamandal. @dintya15 sir, please blacklist the vendor #CSC#Digitalindia#fraudalert
विश्वरत्न,महामानव ,बौधीसंत्व,तथा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
प.पु.डाँ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटिकोटि प्रणाम.विनम्र अभिवादन!
@AnupIngle6@CMOMaharashtra
विश्वरत्न,महामानव ,बौधीसंत्व,तथा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
प.पु.डाँ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटिकोटि प्रणाम.विनम्र अभिवादन!
@AnupIngle6@CMOMaharashtra
#CSC-SPV ने चुकीची माहिती दिलीय अन् तुम्ही ड़ोळे बंद करून फक्त वाचुन दाखवली सत्य जाणुन न घेता.
कमाल केली @Pankajamunde ताई. #संगणकपरिचालक 60 हजार कमावतो म्हणे.
एवढे कमावले असते तर कशाला मरायला आझाद मैदानावर बसलो असतो.
#निषेध
@Pankajamunde मा.ताई संगणक परिचालकांनी तुमचं काय बिघडवलं? का निर्णय घेत नाही आहात तुम्ही सभागृहात खोटी माहिती दिली तुम्ही आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.भ्रष्ट csc spv हटावो .संगणक परिचालक बचावो
#संगणकपरिचालक
@Pankajamunde मा.तुम्ही ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच्या संबधी सभागृहात खोटी माहिती दिली ज्या कुणी व्यक्तीनी तुम्हाला पुरविली तो अशिक्षीत एवढं मात्र नक्की..तुम्ही अपेक्षा भंग केलाय
#संगणकपरिचालक