@amolmitkari22@Jayant_R_Patil@rohitrrpatilncp अमोल दादा स्वबळावर ग्रामपंचायत निवडून आणायची तुमची लायकी नाही त्यामुळे रोहित दादांवर बोलताना सरळ बोला जेवढ्या रुपयात तुम्ही भाजपला विकले गेलात तेवढ दादांचं वय आहे.
@ShingneGayatri@iAditiTatkare राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार, माजी राज्यमंत्री आदरणीय आदिती ताई तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ह्याच सदिच्छा!
@iAditiTatkare