Enjoying the amazing connectivity provided by @MumbaiMetro3 between my two offices, one at CMO #Mantralaya and the other at #MMRCL office in #BKC. What a comfortable, swift, reliable and hassle-free travel which makes it easy for me to do justice to both responsibilities of mine.
*गोसंरक्षक फडणवीस सरकार*
🚩🚩🚩🚩
*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या असंख्य सेवा कार्यात..गोसंरक्षण हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि...*
*राज्याचा मुख्यमंत्री हा कट्टर स्वयंसेवक आहे.*
*बाकी समझनेवाले को इशारा काफी है...!*
@ *अविरत गो सेवक, गोरक्षक.. विजय & विवेक भिडे परिवार*
आयोध्या येथील श्री.स्वामी सत्यनारायण दासजी यांच्या बरोबर वार्तालाप करून स्वामीजींचे देव.. देश..आणि धर्मकार्यासाठी मार्गदर्शन व आर्शिवाद घेताना पत्रकार, अविरत गोसेवक विजय भिडे
राजसाहेब मुंबईच्या बाहेर या, संगमनेर पाहा, संगमनेरच्या जनतेला परिवर्तन हवे होते, मतांच्या माध्यामतून जनतेन परिवर्तन करून दाखवले. हे सत्य तुम्हाला समजेल! बाकी कोणाच्या तरी सांगण्यावरून पराभवाचे विश्लेषण करण्यापेक्षा (2/3)