Heartiest birthday greetings to Hon. Prime Minister Shri Narendra Modi Ji, the architect of Atmanirbhar Bharat, whose leadership continues to drive India’s journey of growth, development and global dominance!
आत्मनिर्भर भारताचे शिल्पकार, विकासपुरुष, वैश्विक नेतृत्व, आमचे नेते व प्रेरणास्थान 'मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी' यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! @narendramodi
#पंतप्रधान_नरेंद्र_मोदी #HappyBdayPMModi #PMNarendraModi #NarendraModiBirthday #BJP #India #Maharashtra
Global leaders know his statesmanship, young Indians know his warmth.
That is Hon’ble PM Modi Ji: commanding on the world stage, yet equally at ease with young India.
@khadseraksha 🌹 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹
ज्ञानदानाच्या या पवित्र कार्याला मनापासून नमन!
💐 सर्व शिक्षक बंधू-भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
आपले कार्य असेच प्रेरणादायी आणि समाजासाठी मार्गदर्शक राहो, हीच सदिच्छा! 🙏
@Dev_Fadnavis 🌹 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹
💐 सर्व शिक्षक बंधू-भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
आपले कार्य असेच प्रेरणादायी आणि समाजासाठी मार्गदर्शक राहो, हीच सदिच्छा! 🙏
@DrSanjayKute राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम, सुजाण आणि संस्कारी पिढी घडविण्यात शिक्षकांचे योगदान अनमोल आहे. समाज घडविणाऱ्या या महान शिल्पकारांना मनःपूर्वक सलाम! 🙏
ज्ञानदानाच्या या पवित्र कार्याला मनापासून नमन!
💐 सर्व शिक्षक बंधू-भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
महाराष्ट्राच्या मातीतील अष्टपैलू नेतृत्व, शेतकऱ्यांचे कैवारी आणि आमचे प्रेरणास्थान, लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..
भाऊसाहेबांचे संपूर्ण आयुष्य दीनदुबळ्यांची सेवा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी समर्पित होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. नेतृत्व कसं असावं आणि लोकांच्या मनात हक्काचं स्थान कसं निर्माण करावं, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला.
त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांनी दाखवलेला मार्ग आजही आम्हा सर्वांसाठी दीपस्तंभासारखा मार्गदर्शक आहे. भाऊसाहेब, तुम्ही शरीराने आमच्यात नसलात, तरी तुमच्या आठवणी आणि विचार आमच्या हृदयात सदैव जिवंत राहतील.
तुमच्या पाऊलखुणावर चालण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार..
#भाऊसाहेब_फुंडकर #लोकनेते #जयंती #विनम्र_अभिवादन