@ChitraKWagh वाढते शहरीकरण ही संधी समजून त्याचे रूपांतर सोन्यात करायचे असल्यास घनकचरा व्यवस्थापन हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि जर शहर समन्वयक हे पद राज्य शासनाने पुढे चालू ठेवल्यास तांत्रिक दृष्ट्या घनकचऱ्याचे योग्य रीतीने व्यवस्थापन होण्यास मोलाचे सहकार्य लाभेल.
राज्यातील अनेक तरुण बेरोजगार आहेत. शासकीय पदभरती थांबली आहे, अशा स्थितीत राज्याला स्वच्छ ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजवणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत नेमणूक देण्यात आलेल्या स्वयंसेवकांची गरज असताना त्यांची नियुक्ती रद्द होऊ नये. @CMOMaharashtra@mieknathshinde
@ChitraKWagh@CMOMaharashtra आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब कृपया करून आम्हा सर्वांचा विचार करावा कारण आपल्या राज्याचे ४०० युवक/युवती एकाच वेळेस बेरोजगार होणार आहेत आणि परिणामी उपासमारी ची वेळ आमच्या कुटुंबावर ओढवणार आहे तरी मेहरबान साहेबांनी आमच्या निवेदनाचा विचार करावा व न्यायद्यावा
लॉकडाऊनमध्ये हजारो तरूणतरूणी बेरोज़गार झाले त्यात सरकारचं असे कठोर निर्णय घेतं बेरोज़गार करत असेल तर गोरगरीबांच्या मुलांनी करायचे काय
तात्काळ विविध शहरात शहर समन्वयक या कंत्राटी पदावर नियुक्त तरूण तरूणींना स्वच्छ महाराष्ट्र अभियान(नागरी)द्वारे पुढील ११ महिन्यांसाठी मुदतवाढ द्या
१)शहर समन्वयकांना इतर योजनेसारखं दरवर्षी स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छ सर्वेक्षणसाठी मुदतवाढ स्वच्छ महाराष्ट्र अभियानालाय नगरविकास विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे देण्यात यावी
२)शहर समन्वयकांना इतर योजने सारखे दरवर्षी 11 महिने चा कॉन्ट्रॅक्ट असावं व पुढील वर्षी हि मुदत वाढ मिळावी
स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्राचा नंबर उंचावण्यात राज्यातील सर्व नगरपरिषदांमध्ये कामकरणार्या सिटीकोऑर्डिनेटरचा मोलाचा सहभाग
स्वच्छ सर्वेक्षण२०२१ ची कामे संपताच जवळपास ४००मुलामुलींना कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागूकेलेल्या ब्रेक दि चेन च्या नावावर सरकारने कार्यमुक्त केलय
India's 1st Tyre Park
देशातील सर्वोत्कृष्ट आणि * महाराष्ट्रातील प्रथम स्वच्छता प्रेरणा उदा. *
लवकरच येत आहे ..............
रिड्यूस.
रियुज.
रिसाइकिल.
* थिम पार्क शिरूर *
पुणे - अहमदनगर हाईवे
मानों या ना मानों.
@MoHUA_India@PMOIndia@CMOMaharashtra@nitin_gadkari