जागतिक विद्यापीठांच्या शर्यतीत भारत मागे का?
https://t.co/sYatZpLAqd
भारतासारख्या युवा देशाची जागतिक विद्यापीठ क्रमवारीतील स्थिती हा केवळ शिक्षण क्षेत्राचा विषय राहत नाही; तो देशाच्या विकासदृष्टीचा आणि भविष्यातील स्पर्धात्मकतेचा प्रश्न बनतो. भारताकडे जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या आहे.
#India #Education #University
शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा पराभव
https://t.co/CurEnmi2ND
येथे प्रश्न फक्त एका विद्यार्थ्यांचा नाही; तर आपल्या समाजाच्या मानसिकतेचा आहे. न्यायासाठी आवाज उठवणार्या विद्यार्थ्यांला पुराव्याआधीच दोषी ठरवण्याची घाई आपण का करतो? शिक्षण व्यवस्थेतील चुका दाखवणार्याला उत्तर देण्याऐवजी त्यालाच लक्ष्य करण्याची प्रवृत्ती का वाढत आहे?
#India #Education #Students
NEET परीक्षा‘नीट’ का होत नाही?
https://t.co/pZKCT4t0GS
लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांची आयुष्यभराची कमाई, त्यांची स्वप्ने आणि मानसिक आरोग्य हे सर्व आज एका अविश्वसनीय, अस्थिर आणि संशयास्पद व्यवस्थेच्या दयेवर उभे आहे.
#India#NEET#NEET2026Cancelled#NEETExam
सरकारी शाळांना कुलूप लावून भारत ‘विकसित’ कसा होणार?
https://t.co/FcZHklzkwU
९३ हजार सरकारी शाळा बंद केल्या जाणे हे सार्वजनिक शिक्षण व्यवस्था कमकुवत होत असल्याचे लक्षण नाही का?
#India#Maharashtra#GovtSchools
Education reform or election strategy?
The #UGC draft rules centralize power right before elections. This smells like a political conspiracy, not concern for students or teachers. #UGCDraftRules
Rakesh Jhunjhunwala was hailed as a market genius, but thrived on #InsiderTrading
On Aug 21 govt banned #OnlineGaming.
2 months earlier, Rekha Jhunjhunwala sold ₹334 Cr of #NazaraTech shares.
Small investors lost, she saved hers.
Who leaked the Bill info a neta or babu?