मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
▪ पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर द�� कमी करण्याचा निर्णय
▪राज्यात "स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान" राबविणार.
▪ केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार
तरुणाईला विजेचे विजेचे महत्त्व त्यांच्याच बोली भाषेत पटवून देणारा दैनिक पुढारीच्या लवंगी मिरचीतील "वीज कडाडली तर" हे आजच सदर. वीज वाचवाल, तर स्वतः वाचाल #वीज_वाचवा_भविष्य_वाचवा
त्याग और तप की प्रतिमूर्ति महान स्वतंत्रता सेनानी वीर सावरकर जी को उनकी पुण्यतिथि पर सादर नमन। मातृभूमि की सेवा में समर्पित उनका जीवन देशवासियों के लिए हमेशा प्रेरणास्रोत बना रहेगा।
जळगाव येथील पोलीस कर्मचार्यांसाठी आमदार निधीतून पोलीस निवासस्थान तत्कालीन भाजपा सरकारने मंजूर केले व आज प्रत्यक्ष उद्घाटन झाले!
@Dev_Fadnavis जी, आपले मन:पूर्वक धन्यवाद!
@Devendra_Office
जन्मदात्या आईनं पोराला हाताशी धरून प्रेम विवाह केलेल्या लेकीचं शीर धडावेगळं केलं. वरांड्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निष्प्राण शीरालाही शिव्या घालणारी ही आई, सेल्फी काढणारा भाऊ गुन्हेगार.पण नात्यावर कोयता चालवण्याला प्रवृत्त करणारा समाजही तितकाच हत्यारा आहे.