#राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अखेर झालाच, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे हे यश आहे. आदरणीय पवार साहेब नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिले आणि आयोगाकडे पाठपुरावा केला त्याबद्दल साहेबांचे देखील आभार!
#MPSC ने आपली जबाबदारी पार पाडली आता #combine जागावाढीबाबत शासनानेही लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
एकीकडे कोट्यावधींच्या जाहीरातबाजीतून तरुणांना 'बेरोजगारीमुक्त राज्याचं' असं स्वप्न दाखवायचं, आणि दुसरीकडे त्यांचं भविष्य घडवण्याच्या सगळ्या वाटा बंद करून टाकायच्या हाच दुटप्पीपणाचा खेळ भ्रष्टयुती सरकार राज्यातील तरूणाईसोबत खेळत आले आहे.
* MPSC च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करावं लागतं हे चित्र अत्यंत निराशाजनक आहे !
MPSC च्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा, एकत्रित (Combine) परीक्षेसाठी जागा वाढ व्हावी आणि आणि स्पर्धा परीक्षेतील प्रक्रियेला पारदर्शक ठेवा. इतक्या मागण्या आहेत आणि या मागण्या रास्त आहेत, तरीही राज्यसेवा आयोग आणि सरकार यावर गंभीर का नाही ?
#unemployment #INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #maharastra

How long will Maharashtra's youth be made to suffer?
Thousands of competitive exam aspirants are on the streets today — not for privileges, but for justice. They're demanding basic things:
Postponement of State Services Main Exam 2024 by at least 45 days post-notification.
Increased vacancies in Combined 2024 (PSI, STI, ASO, SR).
Clarity on reservation and removal of technical glitches in the application process.
But what has this government done? Nothing but silence.
When the children of farmers and laborers sweat day and night for a better future, is this the response they deserve?
The MPSC is playing with students' careers — and the government is watching from the sidelines.
This is not administration, this is negligence. This is not governance, this is arrogance.
If the government refuses to listen, the youth of Maharashtra will make sure it has to answer — not just on the streets, but at the ballot box.
We demand immediate intervention.
#MPSCJustice
#StateServicesPostpone
#CombineVacancyIncrease
#YouthVoicesMatter
#GovernmentAccountability

केवळ mpsc चीच बातमी नाही तर बाकीच्याही विषयांच्या बाबतीत ओंकार सरांचा असणारा पावित्रा हा खरा पत्रकारीताधर्म दाखवणारा आहे, आम्हा विद्यार्थ्यांंचे न्याय्य प्रश्न आपल्या व्यासपीठावरून मांडल्याबद्दल त्यांचे, आम्ही सर्व विद्यार्थ्यी खूप खूप आभारी आहोत. 🙏🏻
@shashikant5568 @News18lokmat @omkarasks@ashish_jadhao@VaiSonawane केवळ mpsc चीच बातमी नाही तर बाकीच्याही विषयांच्या बाबतीत ओंकार सरांचा असणारा पावित्रा हा खरा पत्रकारीताधर्म दाखवणारा आहे, आम्हा विद्यार्थ्यांंचे न्याय्य प्रश्न आपल्या व्यासपीठावरून मांडल्याबद्दल त्यांचे, आम्ही सर्व विद्यार्थ्यी खूप खूप आभारी आहोत. 🙏🏻
संबंधित यंत्रणांनी कृपा करुन आमच्या न्याय्य मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा ही विनंती🙏
दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद, आम्हा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही नेहमीच तत्परता दाखवली आहे 🙏🏻
@mpsc_office@CMOMaharashtra
#राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात दोन दिवसापूर्वी पवार साहेबांनी आयोगाशी केलेल्या चर्चेनुसार विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आज आयोगासोबतची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी आयोगासमोर मांडल्या आहेत. आता आयोगाने देखील विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व सरकारने देखील कुठलीही अडचण आणू नये, ही अपेक्षा !
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ
@RRPSpeaks संबंधित यंत्रणांनी कृपा करुन आमच्या न्याय्य मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा ही विनंती🙏
दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद, आम्हा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही नेहमीच तत्परता दाखवली आहे 🙏🏻
#राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात दोन दिवसापूर्वी पवार साहेबांनी आयोगाशी केलेल्या चर्चेनुसार विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आज आयोगासोबतची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी आयोगासमोर मांडल्या आहेत. आता आयोगाने देखील विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व सरकारने देखील कुठलीही अडचण आणू नये, ही अपेक्षा !
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ
सरकारचे प्राधान्यक्रम कशाला ?
भाषणाची संधी मिळाली नाही, निधी मिळाला नाही, केंद्रीय मंत्र्यांसोबत स्नेहभोजन आणि चहापाणी
हे सर्व विषय MPSC विद्यार्थ्यांच्या भवितव्यापेक्षा अधिक महत्त्वाचे सरकारला वाटतात का ?
महाराष्ट्रातील #MPSC परीक्षार्थी रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांसाठी लढत आहे. हे चित्र अत्यंत निराशाजनक आहे!
#राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा,
#Combine परीक्षेसाठी जागावाढ व्हावी.
इतक्या मागण्या आहेत आणि हे विषय आयोग आणि सरकारच्या अखत्यारितील असूनही दुर्लक्ष का केले जात आहे? की सरकारसाठी हे महत्वाचे नाही?
महायुती मधील तिन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधींना MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल मुख्यमंत्र्यांना साधं पत्र लिहून त्यांच्या मागण्या मांडायला वेळ नाही का? की ते महत्वाचं नाहीये? आपला निधी मिळाला की काम झालं असे आहे का?
सरकारच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण होत आहे. या आंदोलनाला सरकारने हलक्यात घेऊ नये आणि मागण्या त्वरित मान्य कराव्यात.
@RealBacchuKadu@Dev_Fadnavis@mpsc_office राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही आमची आग्रही मागणी आहे.
सोबतच ग़ट ब परीक्षेच्या जागावाढ संबंधीचा मुद्दादेखील न्याय्य आहे, संबंधीत यंत्रंणांनी आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करुन आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा 🙏