विधानसभा अध्यक्ष... निर्णय पुढील प्रमाणे
शिवसेना ubt यांचा वहीप अमान्य करणार
गोगवले यांचा वहीप मान्य करणार......
शिवसेना ubt सर्व आमदार अपात्र करणार....
हे सर्व एका माणसाला संपव्यण्याचा प्लॅन आहे
@rahulnarwekar.... निर्णय विरोधात देणार कारण आततून सेटललमेंट झाली आहे
उच्च शिक्षण व्यवस्थेवरील चर्चेत आज सभागृहात माझे विचार मांडले.
राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) प्रभावी अंमलबजावणी, ग्रामीण भागात जनजागृती, विद्यापीठांमधील संशोधनाला चालना, उद्योगांशी जोडलेले शिक्षण आणि जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षण व्यवस्थेची गरज अशा अनेक मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.
माझ्या सूचनांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी दखल घेत त्यांचे कौतुक केले, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
महाराष्ट्राचे राजकारण हे अशाच सकारात्मक विचारांच्या देवाणघेवाणीवर आणि विधायक चर्चांवर उभे राहिले पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय मतभेद असू शकतात; मात्र महाराष्ट्राच्या आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मांडलेल्या चांगल्या सूचनांना पक्षीय सीमा नसाव्यात.
शिक्षण हा राजकारणाचा विषय नाही, तो महाराष्ट्राच्या भवितव्याचा विषय आहे.
निवडणुकीच्या आधी;
उद्धव ठाकरे मिळत नाहीत म्हणून शिंदे गटात गेले
उद्धव ठाकरे यांच्या मशालीवर निवडून आल्यावर;
निधी मिळत नाही म्हणून शिंदे गटात गेले.
#कहरराष्ट्र
@AUThackeray can you visit ravet hinjewadi metropoltician city looted by grampanchyat with less facility. In future company will oursourced out of mahrashtra💔💔💔
आदित्य साहेबांनी आज काय झोडला ते भक्तांच्या चांगलच जिव्हारी लागलंय....🔥
बिचारे बोंबल बोंबल बोंबलत आहेत, खालच्या भाषेत टीका करत आहेत.
मंदिर लुटीचा तीर लय खोलवर गेलाय 😂
@AUThackeray 🔥💪
Before the chief minister preaches about the BMC’s fixed deposits that we created for key projects in Mumbai, he must speak about the loot in the Ram Temple by the trust his party appointed.
Answer that first and then pretend to care about financial management.
I also challenge him to show us one city in India, that was bjp governed and that actually progressed.
Almost all cities governed by bjp in the past decade have collapsed financially and infrastructure wise because of bjp’s inability to govern.
It is the fixed deposits that we built over the past 2 decades, that enables us to make the Coastal Road (south bound),
Goregaon- Mulund Link Road and
Sewage Treatment Plants without standing with a begging bowl in front of the bjp’s union government that chokes all states of funds through GST.
We made Gandhi Market, Hind Mata and Milan Subway water logging free in 2 years.
Your government hasn’t even bothered to finish pre monsoon tree trimming and nullah cleaning this year.
We had initiated the desalination project in 2021/22. Had your government not stalled it for 4 years, Mumbai wouldn’t have faced water cuts.
महाराष्ट्र बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत
ज्जे बात!!
आता कंत्राटात पैसे खाऊन प्रकल्पांचा दर्जा न राखणाऱ्यांची खैर नाही!!
पेपरफुटीतल्या माफियांना तर हे विधान ऐकूनच घाम फुटला पाहिजे..देशभरात सगळ्या अटकेत महाराष्ट्र होता.
खरातसारख्या महाराष्ट्राचे नाव देशभर बदनाम करणाऱ्या ढोंगी बाबांनी तर आता आपला बोऱ्या बिस्तर आवरायलाच घ्यावा.
कोकण रेल्वे बांधायला घाबरणाऱ्यांचेही अत्यंत योग्य उदाहरण दिले मुख्यमंत्र्यांनी. सुरुवातीला दरडी कोसळत होत्या पण त्यातून आपण शिकत गेलो असं म्हणाले. त्यावेळीही अशा घटनेनंतर प्रश्न विचारले गेले..त्याच प्रश्नांना सरकारं प्रतिसाद देत गेली
कनेक्टिंग लिंक आपल्या सर्वांच्या पैशातून बांधली गेली आहे. ती आपल्या सर्वांची आहे. प्रत्येक प्रश्न या लिंकच्या सुरक्षित प्रवासासाठी.
गर्जा महाराष्ट्र माझा!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले! 😅😂😂
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि तुम्ही म्हणजे मुंबईही नाही, फडणवीस साहेब.
भ्रष्ट मुख्यमंत्रीचा उंडगा रोना चालू आहे म्हणे भ्रष्टाचार आणि कामाचा दर्जावर प्रश्न विचारणे म्हणजे “महाराष्ट्रचा अपमान”
हुतियागिरी नेक्स्ट लेवल 🤣🤣🤣
मोदी २+६ =८
महाराष्ट्रात विधिमंडळाच्या आवारामध्ये तुमच्या आमदाराकडून हाणामाऱ्या होतात.. सत्ताधारी आमदार प्रकाशकांना गलिच्छ शिवीगाळ करतात.. पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.. या सगळ्यांवर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही सोयीस्कर मौन बाळगता.. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आता ते तुमचे सहकारी बनतात.. ही वैयक्तिक तुमची कृती आहे आणि यासाठी वैयक्तिकरित्या तुम्हाला जबाबदार धरले जात असताना तुम्ही महाराष्ट्राला वेठीस का धरताय..?
बाकी हा व्हिडिओ तर तुम्हाला आठवतच असेल..
@Dev_Fadnavis