राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन चा काळा बाजार खूपच मोठ्या प्रमाणे होत आहे! यात अधिकारी, डॉक्टर, नर्स आणि खास करून त्यांचे पोसलेले चिल्लर एजंट मोठ्या प्रमाणात आहे. औषध उपलब्ध असून सुद्धा जीव जात आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट बंदुकीने उडविण्याचे आदेश द्यावे.
@CMOMaharashtra@DGPMaharashtra
एफ डी ए कमिशनर म्हणुन
श्री तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडे फक्त तातपुर्ता चार्ज देऊन बघा ना.
पुढील १५ दिवसात आख्या महाराष्ट्रात कुठेही "रेमेडिसिव्हिएरी" कमी पडणार नाही.
@fadnavis_amruta तुम्ही कार्यक्रमांमध्ये भसाड्या आवाजात गाणं गातात न त्याला सुद्धा मुंबई पोलिसांचे संरक्षण होते.. नाहीतर तुमच्यावर कधी ची दगडफेक झाली असती.
@myogioffice अरे कुछ तो शरम करो योगी जी... आपके यहा रोजगार होता तो क्यो महाराष्ट्र मे हाथ फैलाने आते थे आपके लोग. माना की आपके सर पे बाल नही है पण दिमाग तो है न आपको !!!
कोरोना रूग्णांसाठी शासकीय रूग्णालयात जागा नाहीत.
खाजगीत प्रतिदिन 30,000 रूपयांपर्यंत दर आकारले जात आहेत.
एकिकडे 100% मोफत उपचारांची घोषणा केली असताना,दुसरीकडे मात्र दर ठरवून दिले जात आहेत.
शासनाने या प्रश्नात त्वरित लक्ष घालावे.
मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र
#Covid_19
@narendramodi Respected Prime Minister sir ... Assam has shut down the internet then how can they know by tweeting it. But मोदी है तो...... m sorry 😀😀😀