साम मराठी वृत्तवाहिनीच्या executive producer असलेले विनोद सरांनी आपल���या कार्याची दखल मनाला स्फुर्ती आणि अजुन उभारी देणारी आहे....धन्यवाद सर आपल्या प्रोत्साहनासाठी 😇 #thankyou
एकनाथ शिंदे व मुख्यमंत्र्यांनी ही तारिख जरा व्यवस्थित बघावी
नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यासाठी.. भुमिपुत्रांनी सर्वाकाही कायदेशीर प्रकिया केल्या होत्या तरीही दिबाचे नाव मुख्यमंत्री नाकारत आहेत हा मुख्यमंत्री पदाचा गैरवापर आहे
याविरो���ात भुमिपुत्र आवाज उठवणार✊ #जयदिबा #दिबापाटील
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई विमानतळाचे एक्सटेन्शन नाही.
NMIA "Greenfield Airport" आहे "Brownfield Airport नाही.
#एकच_धून_24_जून#दि_बा_पाटील#navimumbaiairport
@AgariBoli