गावाकडं दरवेशी येतोय...
शेतकरी त्याला सुपभर धान्य देतोय..
सर्व धान्य घेऊन त्यातलं मुठभर धान्य सुपात टाकतोय. पुढील वर्षी भरपूर पिकेल म्हणून हसत- हसत निघून जातो.
पुढील वर्षी पुन्हा येण्यासाठी...
#PetrolDieselPrice चे असंच झालेय.
निवडणुका जवळ येत आहेत 📣📢
मोठमोठया आश्वसनाची खैरात सुरू ,
आतापर्यंत सरकारच्या हातात नसलेल्या ,
बऱ्याच दिवसानंतर पेट्रोल च्या किमती हि सरकारच्या हातात,
तसेच राज्य गहाण ठेवण्याची हि तयारी .
परत 15लाखाची अपेक्षा ठेवायला हरकत नाही😜
बस....! बापू !
तुम्ही फक्त....!
#१५ आगष्ट,
एक रुपया चांदी का, सारा देश
#गांधी का..!
#२६ जानेवारी,
#महात्मा गांधी की जय...!
#२ऑक्टोबर,
#विनम्र अभिवादन...!
एव्हढ्या पुरतेच उरलात...!
बाकी ३६२ दिवस, #हे...राम !
कारण तुम्ही, #धर्मनिरपेक्ष होता.
आता इथं #धर्माच्या नावावर दुकान चालतात
गाव गाड्यातला तरुण हा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही,तर शेतकरी बापाचं स्वाभिमानी पोरगं म्हणून जगला असता तर आज या चित्रा मधली परिस्थिती म्हतारपणात याबापाच्या नशिबी आली नसती...
पण घरात आत्महत्या करून मरण्यापेक्षा रस्त्यावर लढुन मरण्याचा जोपर्याय या बाबांनी स्वीकारला त्याला प्रणाम
वाचनीय ब्लॉग...👌👌
"परंतु दुर्दैव आमच की आम्हाला एक आदर्श पंतप्रधान नाही तर, तुमच्यासारखा संवेदनाहीन अणि देशातील काही चार मोठ्या उद्योगपतींच्या दावणीला बांधलेला बैल पदरात पडलाय."
शेतकऱ्यांच्या मनातील खदखद मांडली आहेस...
#म | #मराठी
अरेरे...! आपल्या रास्त,व न्याय्य #मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी निघालेल्या #शेतकऱ्यांवर अश्रूधुर व #जलतोफांचा मारा. ही, बातमी पाहून खरोखर #जालियनवाला बाग ची आठवण झाली
#इंग्रज राजवटीला लाजवील अशी ही घटना. #लोकशाही आता फक्त नावपूर्तीच उरली
बुरी तकदिर का नाम #शेतकरी
पाप से घृणा करो..!
पापी से प्रेम करो..!
~ राष्ट्रपिता महात्मा गांधी
बापूजी..! #पापी से प्रेम करते करते #पाप सर के ऊपर चला गया है..!
अब..! #पापी और पाप से #घृणा करणे का वक्त आ गया है..!
चलो..! आज के #जयंती शुभमुहूर्तसे ही शुरुवात करते है !
#बापूजी को उनकी जयंती पर नमन !
बहुतांश शैक्षणिक संस्थाचालक राष्ट्रवादीचे ?
तुम्ही काय फक्त शेतकऱ्यांना साले म्हणणारे, मुलींना पळवून नेण्यास मदत करणारे, धरणाचा कालवा फुटला कि, उंदीर खेकड्यावर जबाबदारी ढकलणारे तयार केलेत का मग ??
#जवाबदो