काल पुणे विमानतळ येथे मा मुख्यमंत्री @mieknathshinde सा��ेब यांची agri mpsc 258 जागे संदर्भात मध्ये भेट घेऊन निवेदन दिले व या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. मा,मुख्यमंत्री महोदयांनी सर्व विद्यार्थ्यांना आश्वासित केले की या जागा 2024 मध्येच भरणार.
धन्यवाद साहेब 🙏🌱 @CMOMaharashtra
सदर पदभरतीची जाहीरात यावर्षीच्या २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पदभरतीत जर आली नाही, तर खुल्या प्रवर्गातील सुमारे ४० ते ५० हजार कृषी पदवीधारकांना याचा फटका बसण��र आहे. हे सर्व टाळण्यासाठी आणि या पदवीधरांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी विशेष लक्ष दयावे ही विनंती...(२/२)
@AbhiPawarBJP सर, आपल्या एक Tweet ची वाट पाहत आहेत सर्व कृषी पदवीधर, कृषी सेवा जागावाढ 2024 update काय आहे, पूर्व परीक्षेस महिनाभर राहिला आहे... तुम्हीच हा मुद्दा निकाली काढू शकता... आपणास हीच विनंती सर, काहीतरी कळवा लवकर
धाराशिवचे लोकप्रिय खासदार मा. ओमराजे निंबाळकर सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपणांस उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना 💐
@OmRajenimbalkr
सर Agri जागा MPSC आयोगाकडे लवकरच जाव्यात...ही विनंती
@AbhiPawarBJP सर, अद्याप कृषी सेवा परीक्षेचे जागा समाविष्ट झालेले नाही... परीक्षेची तारीख वाढली आहे तर नवीन संवर्ग Add करून जागा यायला काय हरकत आहे... लवकरात लवकर स्पष्टता भेटेल हीच अपेक्षा