@BJP4Maharashtra@OfficeofUT@VijayWadettiwar भाजप वाल्यांची लायकी नाही आणि त्यांच्या कडे काही काम नाही व्हिडिओ झूम करून बघा सर्व भाजप वाल्यांनी कुठेही महाराजांच्या पायावर पाय ठेवलेला नाही आहे ...फालतूच राजकारण करीत आहेत हे भाजप वाले ..भाजप वाल्यांनी जनतेसमोर जाहीर माफी मागावी
भाजपच्या विकृत अंधभक्तांनी खोडसाळपणा थांबवावा.
भाजपचे विकृत आणि अंधभक्त नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरवत आहेत.
महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना उंची कमी पडत होती. मात्र, महाराजांच्या पुतळ्याच्या पायावर पाय दिलेला नाही.
(1/2)
प्रियंकाजी गांधी यांचा 14 डिसेंबर रोजी गडचिरोली दौरा.
जिल्ह्यातील १५ हजार विद्यार्थिनींना @priyankagandhi यांच्या हस्ते मोफत ई- सायकल चे वाटप.
@INCIndia महासचिव श्रीमती @priyankagandhi जी १४ डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याला भेट देणार आहे. सदर कार्यक्रमाबाबत पत्रकार परिषद.(1)
तिच्या प्रयत्नांना यश आले अ��ून आगामी १४ डिसेंबर २०२१ ला कॉंग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यातील १०,००० व ब्रम्हपुरी मतदारसंघातील ५००० या प्रकारे १५,००० मुलींना इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात येणार आहे . (4/5)
#LadkiHoonLadSaktiHoon अभियानांतर्गत @priyankagandhi जी यांच्या 14 डिसेंबर रोजी नियोजित गडचिरोली आगमनानिमित्त करण्यात येत असलेल्या विविध तयारींचा काल आढावा घेतला .
(1/4)