पूरग्रस्तबाधित क्षेत्रांतील गावांमध्येअनेक सामाजिक संघटना, यांच्यामार्फत औषधे , रुग्णवाहिका तसेच डॉक्टरांच्या टीमसह या भागात अनेक ठिकाणी वैद्यकीय मदत केंद्रद्वारे सेवाकार्य करत आहेत.
#RSS4Nation#Seva4Society@RatanSharda55@RSSorg@friendsofrss
'शतायुषी' शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
बाबासाहेब पुरंदरे यांनी आज १००व्या वर्षात पदार्पण केले. त्यांनी ‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथाचे लेखन केले व व्याख्यानांच्या माध्यमातून तसेच ‘जाणता राजा’ महानाट्याच्या माध्यमातून शिवकालीन रोमहर्षक इतिहास जगभरात नेला.
@ShefVaidya@RatanSharda55
@TwitterSupport I need to obtain a Twitter handle name from an account that has been suspended. Can you help me and walk me through this.
My Twitter handle is @vskgova and I need to claim @vskgoa. Kindly help me.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वदेशीचा विचार तरुणांमध्ये रुजवला. त्यांना स्वदेशी चळवळीचे जनक मानले जाते. विदेशी कपड्यांची सर्वप्रथम होळी सावरकरांनी केली. स्वा. सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#स्वातंत्र्यवीर#सावरकर#स्वदेशी@editorvskbharat@SunilAmbekarM