वडाळा पोलीस ठाणे यांचे अधिकृत खाते,आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा.
Official account of Wadala Police Station, Mumbai for any emergency Dial 100/112
एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वडाळा पोलीस ठाणे हद्दीत 06.30पासून 07.30पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण 192 जणांनी या उपक्रमात सहभाग घेतला #Sardar150#EktaDiwas@EktaDiwasBharat@DcpPortZoneMum
एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वडाळा पोलीस ठाणे हद्दीत 06.30पासून 07.30पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण 192 जणांनी या उपक्रमात सहभाग घेतला
#Sardar150#EktaDiwas@EktaDiwasBharat@MumbaiPolice
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया! ३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन! #एकता_दिवस#RunForUnity#EktaDiwas@DcpPortZoneMum
आज रोजी वडाळा पो. ठाणे येथे गणेशोत्सव 2025 च्या अनुषंगाने मंडळाचे सदस्य यांचे ब���ठकीचे आयोजन करण्यात आले.मा. सपोआ भिसे यांनी गणेशोत्सव सण शांततेत साजरा करावा. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. मा. सपोआ भिसे, वपोनि होणवडजकर पोनी पिंगळे व मंडळाचे सदस्य हजर होते.
दर मंगळवारी दुपारी ३.३० वा., मुंबई पोलीस मुख्यालयात मी तुमच्या तक्रारी ऐकण्यासाठी उपलब्ध आहे.
कोणत्याही पूर्व परवानगीची आवश्यकता नाही.
#MeetCPOnTuesday#पोलीस_आयुक्त_अभ्यागत_भेट
@CMOMaharashtra@MumbaiPolice@CPMumbaiPolice@MTPHereToHelp
प्रिय मुंबईकर,
नमस्कार,
वडाळा पोलीस स्टेशन आता Xहॅन्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे, वास्तविक वेळेतील अदययावत माह��ती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमचे सोबत रहा !