ज्यांनी आयुष्यभर भाडोत्री लोक वापरून दुसऱ्यावर टीका केली, त्यांना आज स्वतःवर होणारी उत्स्फुर्त टीका देखील भाडोत्री लोकांची टीका वाटते ?
लोकशाहीत जनतेला टीका करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. अगदी काल परवा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सुद्धा सरकारला फटकारले आहे.
मोठ्या पदावर बसलेल्या नेत्यांनी जनतेच्या टीकेला खेळाडूवृत्तीने घेवून कामात सुधारणा करायची असते. विधानभवनातून अशा धमक्या द्यायच्या नसतात!
पण बॉडी लँग्वेज सांगत आहे, मिसिंग लिंकचा दणका जोरात बसलाय!
@Dev_Fadnavis@BJP4India@INCIndia@INCMaharashtra
लोक मारतायत...! मुंबईची अवस्था ५ वर्षांनी काय होईल विचार करा... २००५ साली मुंबई जलमय होण्यासाठी १००० mm पाऊस पडावा लागत होता, आता ३०० mm मध्ये मुंबई पाण्याखाली गेली. महाराष्ट्र खरंच प्रगती करतोय का?
त्या ज्ञानदा ताईला एक प्रश्न आहे..
मागं नवीन राम मंदिराचं कव्हरेज करताना ताईला चक्क रडू फुटलं होतं..
मग मुलाचं भविष्य एका परीक्षेवर ठरणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्यावर आत्महत्या करणारी मुलं बघून ज्ञानदा ताईला रडू वगैरे फुटलं नाही का..🤔🤔
#सहजच
राम मंदिरातून सोना चांदीच्या विटा हे सर्व चोरीला गेले पण कार सेवक असणारे देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातला आयटी सेल नाही एक शब्दाने विचारलं नाही
उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पार्टीचे सरकार असतं आणि हे झालं असतं तर हे नागडे लोळत असते
हे त्यांचे हिंदुत्व
ही घटना २०२१ मधील आहे.
त्यावेळी राम मंदिराचे बांधकाम सुरू होते. तेव्हा ट्रस्टने २ कोटी रुपये मूल्य असलेली जमिनीची एक जागा १८.५ कोटी रुपयांना खरेदी केली.
या व्यवहारात तीन पक्ष सामील होते.
मूळ मालकाने ती जमीन एका मध्यस्थाला २ कोटी रुपयांना विकली.
त्यानंतर, अवघ्या १० मिनिटांतच मंदिर ट्रस्टने ती जमीन त्या मध्यस्थाकडून १८.५ कोटी रुपयांना खरेदी केली.
याचा अर्थ असा की, त्या जमिनीचे मूल्य दर सेकंदाला ५.५ लाख रुपयांनी वाढले.
केवळ १० मिनिटांच्या कालावधीत त्या मध्यस्थाने १६.५ कोटी रुपयांचा नफा कमावला.
भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने मंदिर ट्रस्टचे योगदान ऐतिहासिक आहे.