@RRPSpeaks अदृश्य शक्तीचाच डाव आहे.
आदिवासी मंत्री &राष्ट्रवादी विलीनीकरण थांबवण्यासाठी चे कारस्थान थेट मंत्रालय बिल्डींगमध्यें,
सावध हो, होश्यार
मला असं वाटतं की मंत्री महोदय लाज घेणार नाही पण शेवटी बारामती नंतर सर्वात जास्त सुरक्षित मतदारसंघ कोणता असेल तर ��ो नाशिक जिल्हा आहे
*महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उप-मुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.*