@Sanketmane333@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarspeak मागील 14वर्षापासून आम्ही नियुक्तीची वाट बघत होतो,...तरीही आमच्या पदरी फक्त निराशाच पडली, 23 Sep.पासून आता आम्ही 801 बांधव अन्नत्याग उपोषण करत आहेत,यात कोणाच्या जीवाला धोका झाल्यास
तर याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन आणि रयत जबाबदार असणार आहे .801 परिवाराला उपा���ी मारता आहात तुम्ही.
पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या 800 शिक्षकांची रयत शिक्षण संस्थेमधील नियुक्ती रखडली आहे. त्यांना त्वरित रयत शिक्षण संस्थेत नियुक्ती द्या अथवा सरकारी शाळांमध्ये त्यांना नियुक्ती द्या. बेमुदत धरणे आंदोलनाला संवेदनशीलता दाखवा.
@dvkesarkar@mieknathshinde@Dev_Fadnavis
@PawarSpeaks साहेब रयत शिक्षण संस्थेमधे निवड झालेले सगळे विध्यार्धी (भावी शिक्षक) सगळे गेले 10 दिवस पुण्यात आयुक्त कार्यालय समोर आंदोलन करत आहेत. 25 feb 2024 पासून ते सगळे नियुक्त पत्र मिळण्याची वाट बघत आहेत. कृपया आपण त्या विषयात हात घालून त्या सर्वांचा प्रश्न मार्गी लावावा.
@PawarSpeaks साहेब रयत शिक्षण संस्थेमधे निवड झालेले सगळे विध्यार्धी (भावी शिक्षक) सगळे गेले 10 ���िवस पुण्यात आयुक्त कार्यालय समोर आंदोलन करत आहेत. 25 feb 2024 पासून ते सगळे नियुक्त पत्र मिळण्याची वाट बघत आहेत. कृपया आपण त्या विषयात हात घालून त्या सर्वांचा प्रश्न मार्गी लावावा.
महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती आहे की,
पवित्र पोर्टल अंतर्गत रयत शिक्षण संस्था सातारा येथे निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्त देण्यासाठी मा. न्यायालय औरंगाबाद येथे चालू असलेल्या कोर्ट केसमध्ये शासनाने आपली बाजू मांडून 800+ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.@CMOMaharashtra@dvkesarkar 1/