#साहेब_वाचवा,
पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती 2022 अंतर्गत निवड होऊन 11 महिने उलटला तरी नियुक्ती मिळाली नाही. वंचित उमेदवारांनी सलग 16 दिवस धरणे आंदोलन व 5 दिवस अन्नत्याग उपोषण केले.उपोषणाची दखल घेऊन समायोजन संबंधी लेखी पत्र दिले फेज 2 भरती सुरु झाली तरी नियुक्तीची कार्यवाही का नाही?
@girish_phonde@Dev_Fadnavis@mieknathshinde शिक्षण आयुक्त व शिक्षण मंत्री यांच्या गलथान कारभारामुळे समायोजन रखडले असल्याचे दिसून येते
आता ह्या शिक्षकांनी आत्महत्या केल्या शिवाय हे लोकं दखल घेणार नाही असे वाटते...
अतिशय लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल
तत्काळ समायोजन करून नियुक्ती आदेश द्यावेत अन्यथा सामुहिक आत्मदहन...
१)शिक्षण आयुक्त कार्यालयाने पूर्ण करून पाठवलेला समायोजन प्रस्ताव.
२)प्रधान सचिव व उपसचिव यांची मंजूरी.
३)न्याय व विधिची ना हरकत..
या सर्व गोष्टीवर दोन ते तीन वेळा चर्चा पण, मग अजून काय समजाव.
न्याय द्या, न्याय द्या..शिक्षणमंत्री न्याय दया..
आदेशीत करा, समायोजन प्रस्ताव आदेशीत करा
@Rohit_P_Jadhav@dadajibhuse@Dev_Fadnavis मंत्रीसाहेब, रयतमध्ये निवड होवूनही केवळ प्रशासनाच्या चूकीमुळे वर्ष झाले तरी नियुक्ती भेटली नाही.
आम्ही समायोजनाद्वारे न्याय मागत आहोत तो सुद्धा आपण तत्परतेने देत नाही.
"सत्यमेव जयते" फ़क्त पुस्तकापुरतेच मर्यादित राहणार का ?
@girish_phonde@Dev_Fadnavis@mieknathshinde शिक्षण मंत्री साहेब यांनी आस्थापना बदलून नियुक्ती संदर्भात जो प्रस्ताव त्यांच्याकडे अडवून ठेवला आहे तो शिक्षण आयुक्ताकडे पाठवून लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा इच्छा मरणाला परवानगी द्यावी.
एका पक्षाचे सरकार बदलून दुसऱ्या पक्षाचे सरकार येऊन धोरण बदलल्याचे समजू शकतो.पण एकाच पक्षाचा शिक्षणमंत्री बदलून त्याचा दुसरा शिक्षणमंत्री विरोधी भूमिका कशी घेऊ शकतो?या राजकीय खेळखंडोबामुळे 805 शिक्षकांचे संसार उघड्यावर पडलेत.मुख्यमंत्री लक्ष द्या.@Dev_Fadnavis@mieknathshinde
@k_dwarakadhish@dadajibhuse@mieknathshinde@Dev_Fadnavis@MahaDGIPR आस्थापना बदलून नियुक्तीसाठी..
- शासनाच्या न्याय व विधी विभागाने ना हरकत दिली.
-शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव मंजूर केला.
-प्रतिक्षा आहे फक्त मा.शिक्षणमंत्री यांच्या सहीची.
-सर्वकाही सकारात्मक असताना साहेब आपण स्वाक्षरी का करीत नाही?
-साहेब न्याय द्या ,अहो साहेब न्याय द्या..!!
पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती 2022 अंतर्गत निवड होऊन 11 महिन्याचा कालावधी उलटला तरी नियुक्ती मिळाली नाही.
- सर्वांना आस्थापना बदलून नियुक्तीची आस आहे. @dadajibhuse
- शिक्षण आयुक्त कार्यालय येथे आजतगायत धरणे आंदोलन सुरू आहे.🙏
@mieknathshinde@AbhiPawarBJP@SVW790@Dev_Fadnavis
@k_dwarakadhish@dadajibhuse@Dev_Fadnavis@mieknathshinde साहेब,
- आस्थापना बदलून नियुक्तीची प्रक्रिया तात्काळ राबवून उच्च गुणवत्ताधारक अभियोग्यताधारकांना न्याय द्या.
-१० महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आम्हाला नियुक्ती नाही.आम्ही काय गुन्हा केला?
- पुणे येथे दि.०३ डिसेंबर,२०२४ पासून आजतगायत आमचे धरणे आंदोलन सुरू आहे.
-साहेब न्याय द्या..!