आज सोलापूर, वाखरी येथे वारीत सहभागी होऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी विठ्ठल नामाच्या जयघोषात टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी बांधवांशी संवाद साधण्याची अनुभूती मिळाली. यावेळचे काही भक्तिमय क्षण !
#AshadhiWari2025#Wari2025#PalkhiSohala #DnyanobaTukaram #SantDnyaneshwarMaharaj #VarkariSampraday #solapur
I express my heartfelt gratitude to President Christine Carla Kangaloo, Prime Minister Kamla Persad-Bissessar, the Government and wonderful people of Trinidad & Tobago for honouring me with ‘The Order of the Republic of Trinidad and Tobago.’ This honour symbolises the eternal friendship between our two countries. At every step, one can witness the cultural connect between our nations.
I’m very honoured that this is the first time this honour has been conferred upon a foreign leader.
This recognition will strengthen our resolve to deepen ties with Trinidad & Tobago.
Gladdened by the incredible warmth shown by the Indian community here in Accra, Ghana. The spirit of togetherness and the deep cultural linkages are truly wonderful.
I thank the people and Government of Ghana for conferring ‘The Officer of the Order of the Star of Ghana’ upon me. This honour is dedicated to the bright future of our youth, their aspirations, our rich cultural diversity and the historical ties between India and Ghana.
This honour is also a responsibility; to keep working towards stronger India-Ghana friendship. India will always stand with the people of Ghana and continue to contribute as a trusted friend and development partner.
@JDMahama
📍विधानभवन, मुंबई | पावसाळी अधिवेशन 2025
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी आज विधान भवनात उपस्थित राहिलो. राज्याच्या जनतेचे प्रश्न, युवकांचे भवितव्य आणि विकासाच्या दिशा यावर ठाम भूमिका मांडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
#Maharashtra#Mumbai#MonsoonSession2025 #पावसाळीअधिवेशन२०२५
श्री रविंद्रजी चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवड ही पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेला बळ देणारी, स्वागतार्ह घटना आहे. नव्या जबाबदारीसाठी आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी मा. रविंद्र चव्हाण यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
#RavindraChavan #BJPStatePresident #BJP4Maharashtra
आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने
भाजपा मुंबई अध्यक्ष कॅबिनेट मंत्री ॲड. @ShelarAshish जी यांच्या मार्गदर्शनात आणि @BJYM4Mumbai अध्यक्ष @TajinderTiwana यांच्या नेतृत्वात बोरिवली येथील अटल स्मृती सदन या ठिकाणी मॉक पार्लमेंट ड्रील आयोजित करण्यात आले. यामध्ये सहभाग घेतलेल्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी भाजपा मुंबईचे महामंत्री आ. @SanjayRupadhyay जी, श्री भाजपा मुंबईचे उपाध्यक्ष अतुल शहा जी, श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य @pawantripathi_ जी, उत्तर मुंबईचे माजी खा. @IGopalShetty जी, उत्तर मुंबईचे महामंत्री निखिल व्यास, विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ नेते श्रीराज नायर जी यांनी विशेष उपस्थिती लावली.
Addressed an industrial meet in Jalna yesterday — insightful discussions on growth, innovation, and new opportunities for Maharashtra’s industrial future!
जालना MIDC तील 'इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई मराठवाडा कॅम्पस, जालना इंडस्ट्रियल एरिया' याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या 'इंडस्ट्रियल मीट' प्रसंगी उपस्थित राहून, उद्योजक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सर्वांना स्वरोजगाराचे महत्त्व सांगितले.
प्रसंगी आमदार श्री अर्जुन खोतकर, आमदार श्री नारायण कुचे, जालना स्टील असोसिएशनचे संचालक श्री नितीन काब्रा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
#industrialmeet #Jalna #Maharashtra
आज संध्याकाळी छत्रपती संभाजी नगर येथे विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर राजस्थानचे राज्यपाल व महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष मा. हरिभाऊ बागडेजी यांची, त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
#Maharashtra
📍भाजपा कोअर कमिटी संवाद बैठक l जालना जिल्हा
जालना जिल्हा पक्ष कार्यालयात भाजपा प्रमुख पदाधिकारी (कोअर कमिटी) संवाद बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आणि कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
यावेळी आमदार श्री बबनराव लोणीकर, आमदार श्री नारायण कुचे, जालना शहराध्यक्ष श्री भास्कर दानवे, श्री मनोज पांगरकर, माजी जिल्हाध्यक्ष श्री बद्रीनाथ पाठारे, श्री रामेश्वर पाटील, श्री राजेश राऊत आणि श्रीमती आशाताई पांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@cbawankule@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
#ViksitBharat #11YearsOfSeva #Jalna #Maharashtra
'संविधान हत्या दिवस - आणीबाणी काळात संघर्ष करणाऱ्यांच्या सन्मानार्थ लोकशाहीचा सोहळा'
राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णनजी आणि मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणीबाणीच्या काळ्या अध्यायाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राजभवन येथे 'भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय : संविधान हत्या दिवस 2025' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आणीबाणीविरोधात तत्कालीन काँग्रेस सरकारविरोधात लोकशाही वाचविण्यासाठी लढणाऱ्या सेनानींचा यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री मा. अशोक उईके आणि अन्य मान्यवरांसह उपस्थित राहून, सर्वांसह भारतीय लोकशाहीसाठी लढणाऱ्या या सेनानींना वंदन केले.
@maha_governor@Dev_Fadnavis@mieknathshinde@neelamgorhe@ShelarAshish@drashokuike_mla
#Maharashtra #Mumbai #SamvidhanHatyaDiwas
माझ्या वाढदिवसानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी दोन्ही आदरणीय नेत्यांनी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. दोन्ही आदरणीय नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने मला काम करण्यास अधिक ऊर्जा व प्रोत्साहन मिळेल!!
@Dev_Fadnavis@mieknathshinde