निर्माते अक्षय बर्दापूरकर, अभिनेता पुष्कर श्रोत्री व संगीत संयोजक आदित्य ओक घेऊन येत आहेत मराठी भाषेचा अभिमान जपणारा, भारताचा पहिला-वहिला ओटीटी प्लॅटफॉर्म @akshayent @AjayUbhare_31
@PlanetMarathi
https://t.co/cMWQw8cYOg
सध्या कोरोनाचे संकट पाहता या वर्षी देशातील सर्वात मोठी दहीहंडी अशी ख्याती असलेल्या भाजप नेते राम कदम यांची दहीहंडी रद्द #म#मराठी@ramkadam
https://t.co/3zQcQzH7ZO
सध्या देशभरात लोक आपल्या आपल्या परीने या लोकांना जेवण पुरवण्याचे काम करत आहे. अशाच लोकांना गूगलने एका विशिष्ठ डुडलद्वारे आभार मानले आहे #म#मराठी@Google https://t.co/lprcmGbqR8
१४ एप्रिल नंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम ठेवणार. किमान ३० एप्रिल पर्यंत राहणार हे लॉकडाऊन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा #म#मराठी@CMOMaharashtra@AUThackeray