बुद्ध, जैन, मुसलमान, ब्राह्मण, मराठा ही सगळी थोतांड आहेत. एक जीव जेव्हा जन्माला येतो, तेव्हा त्याला त्याचा धर्म माहित असतो का?
त्याला फक्त भूक समजते.
~ वपु
"जंगल" हे माणसाचे जीवन आहे.हे मानवाने समजावे. दरवर्षी वातावरण तापत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी खुप कमी होत आहे.
वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे.जंगल तोडणारे त्यांचा परिवार शुद्ध,शीतल वातावरणात विदेशात स्थायी झाले आहेत.
#Save_Bhimashankar#जंगल_वाचवा#Save_Tree_Save_Earth
इंस्टावर आता हा व्हिडिओ बघितला. यात एक गरीब भुकेला मुलगा एका मराठी काकूंच्या स्टॉलवर येतो आणि म्हणतो "अम्माजी कुछ खिला दो ना, भूक लगी है". हे ऐकल्यावर काकू त्या मुलासोबत कशा पद्धतीने बोलतात, त्याच्याशी कसं वागतात हे व्हिडिओमध्ये नक्की पहा आणि ऐका.
हा व्हिडिओ पाहून खरंच छान वाटलं पण एक गोष्ट कायम डोक्यात येते की मराठी माणसाने कायम सर्व भाषिकांना, परप्रांतीयांना सामावून घेतलं. परंतु कालांतराने एखाद्या परप्रांतीय समाजाची लोकसंख्या वाढली की तेच मराठी माणसाबद्दल तिरस्कार करू लागतात हा इतिहास आहे.
आपली चांगली वागणूक, आपुलकीने बोलणं कधीकधी आपल्या अस्तित्वाला भविष्यात धोका निर्माण करेल याची जराशीही कल्पना किंवा चिंता मराठी माणसाला नसते. एक नक्की की मराठी माणसासारखा सहिष्णुतेने वागणारा दुसरा कोणता भाषिक वर्ग देशात नसेल.
"Narendra Modi is characterless because of him. My family is getting ruined. Narendra Modi has kept my wife, Anandiben Patel, in his grip. She doesn't even talk to me properly"
~ Mafatbhai Patel (legal husband of Anandi Ben Patel) in a letter written to LK Advani (dated 1985).
"Left captaincy from all format"
"Drop kohli shouts for T20WC"
"Just ended 3 yrs century drought"
"Make or Break tournament"
"31/4 in WC against arch rivals"
"Infront of almost 1 Lakh MCG crowd"
On this day 4 yrs ago Virat Kohli played the greatest T20 innings of all time.
On this day in 2022
Forever grateful to King Kohli for bringing Pakistani players and fans back to reality after their 2021 fluke win. 👑
Pakistani premature celebrations never get old! 💀🔥