Regardless of who the VIP is, pushing a working cyclist & his bicycle is unacceptable. Every citizen deserves dignity.
@MumbaiPolice & @MTPHereToHelp, please take strict action & make sure this doesn’t happen again.
🗓 २८ ऑगस्ट २०२६ |📍ठाणे
महाराष्ट्राची संस्कृती, मराठीची अस्मिता आणि गोविंदांची जिद्द, या तिन्हींचा संगम म्हणजे ‘संस्कृतीची दहीहंडी’!
संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी महोत्सवाचे यंदाचे ३० वे वर्ष असून, यंदाच्या उत्सवाचे भव्य स्वरूप, आकर्षक बक्षिसे आणि उत्सवामागील संकल्पना याबाबत आज पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यंदा या उत्सवातून अभिजात समृद्ध मराठी भाषेचा गौरव करण्याचा संकल्प केला असून, मराठीचा अभिमान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास तब्बल ₹२५ लाखांचे पारितोषिक असून १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ₹११ लाखांचे पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी आहे. यासोबतच विविध थरांसाठीही विविध आकर्षक पारितोषिके व सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. महिला गोविंदा पथकासाठीही विशेष पारितोषिकाची घोषणा करण्यात आली आहे.
मागील वर्षी कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर रचून विश्वविक्रम केला. यंदा हा विक्रम मोडण्यासाठी कोणते पथक नवा इतिहास घडवणार, याची उत्सुकता नक्कीच आहे.
@PratapSarnaik
🗓 २७ ऑगस्ट २०२६ |📍 वरळी
प्रो गोविंदा लीग सीझन ४ मध्ये आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी उपस्थित राहून युवा गोविंदांचा उत्साह वाढवला. यावेळी प्रो गोविंदा लीगचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री मा. श्री. प्रताप सरनाईक साहेब देखील उपस्थित होते.
३२०० गोविंदा खेळाडू आणि तब्बल ३ कोटी प्रेक्षकांच्या सहभागाने गोविंदा खेळाला मिळालेल्या या भव्य व्यासपीठाचे साक्षीदार एकनाथ शिंदे साहेब झाले. गोविंदा खेळ ऑलिम्पिकपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच लीगचे ब्रँड ॲम्बेसेडर आणि टीम इंडियाचा ‘SKY’ सूर्यकुमार यादव यांनी उपस्थित राहून युवा गोविंदांचा उत्साह द्विगुणित केला. “मातीपासून मॅटपर्यंत गोविंदा आला, याचा अभिमान वाटतो,” असे सांगत त्यांनी गोविंदांच्या मेहनतीला सलाम केला.
मातीपासून मॅटपर्यंतचा हा प्रवास आता जागतिक व्यासपीठाकडे!
@mieknathshinde@PratapSarnaik@surya_14kumar@progovindaindia
#EknathShinde #PratapSarnaik
#SuryakumarYadav #PurveshSarnaik
#ProGovindaSeason4
सेवा, समर्पण आणि विश्वासाचे १ वर्ष! 🙏🚩
मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून आज १ वर्ष पूर्ण होत आहे. हे १ वर्ष केवळ पदाचे नसून मुंबईकरांच्या हक्कासाठी आणि पक्षाच्या विचारांच्या प्रसारासाठी केलेल्या अविरत परिश्रमांचे आहे.
गेल्या एका वर्षात मुंबईकरांच्या सेवेसाठी आणि संघटनेच्या बळकटीकरणासाठी मिळालेली संधी ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. हे संघटन कार्य यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन आणि पाठबळ देणाऱ्या आपल्या सर्व ज्येष्ठ नेतृत्वाचे मनापासून आभार!
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी, मा. राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितीन नबीन जी, मा. केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह जी, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि रासायनिक व खत मंत्री मा. श्री. जे. पी. नड्डा जी,
मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी आणि मा. प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण जी यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच ही वाटचाल शक्य झाली.
सर्व कार्यकर्ते आणि मुंबईकरांच्या विश्वासाच्या जोरावर 'संकल्प मुंबईच्या विकासाचा' पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत!
#सेवा_समर्पण_विश्वास #BJP4Mumbai #BJP4Mumbai #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@narendramodi@NitinNabin@AmitShah@JPNadda@Dev_Fadnavis@RaviDadaChavan
Had the privilege of sailing across #Mumbai Harbour to visit INS Karanja & INS Abhimanyu, where I interacted with our brave MARCOS commandos & senior officers.
Proud that #MARCOS, one of India’s most elite special forces, stands ready to take on any challenge across sea, land & air. I have always been proud to raise their issues in #Parliament & at the local level & remain committed to strengthening our armed forces & supporting our security personnel across the country. Jai Hind. 🇮🇳
@indiannavy@SpokespersonMoD@DefenceMinIndia@IN_WNC
On the birth anniversary of former Prime Minister Rajiv Gandhi ji, I pay my tributes. He had the ability to carry people along with grace and humility. The photo here is of his statue in #Mumbai, installed by my late father and me, and holds special meaning for our family.
Seeing Anant Ambani step in with such genuine compassion to help this young boy makes me so happy, especially to see the values his parents & grandparents instilled in him reflected in his actions. Kindness can genuinely change someone’s life. ❤️
@ril_foundation
🗓️ १९ ऑगस्ट २०२६ | 📍 मुंबई
दहीहंडीच्या पारंपरिक खेळाला जागतिक क्रीडा व्यासपीठ मिळवून देण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या पर्वाची पत्रकार परिषद आज पार पडली. यावेळी चॅम्पियनशिप ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. यंदा तब्बल ₹१.८९ कोटींच्या ऐतिहासिक बक्षीस रकमेची घोषणा करण्यात आली असून, विजेत्या संघाला ₹७५ लाखांचे पारितोषिक मिळणार आहे.
गेल्या तीन पर्वांमध्ये प्रो गोविंदा लीगने उल्लेखनीय प्रगती केली असून, यंदा ट्रॉफीसह बक्षीस रकमेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. भविष्यात हा खेळ राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आणि पुढे ऑलिम्पिकमध्ये पोहोचवणे, हे आमचे ध्येय आहे.
भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव ब्रँड अॅम्बेसेडर असून JioHotstar अधिकृत स्ट्रीमिंग पार्टनर आहे. २५ ते २७ ऑगस्ट २०२६ दरम्यान वरळी येथील SVP Dome, NSCI येथे रंगणार असून राज्यभरातील क्रीडाप्रेमींनी या भव्य क्रीडा पर्वाचा आवर्जून अनुभव घ्यावा.
🗓️ 19 August 2026 | 📍 Mumbai
The official press conference for Pro Govinda League Season 4 was held today, marking another major step towards taking the traditional sport of Dahi Handi to a global sporting platform. The Championship Trophy was unveiled, along with the announcement of a historic ₹1.89 crore prize pool, with the champions taking home ₹75 lakh.
After three successful seasons, PGL continues to grow bigger and stronger. Our larger vision is to take this indigenous sport to the Commonwealth Games and eventually, the Olympics.
Indian cricket star Suryakumar Yadav joins Season 4 as the Brand Ambassador, with JioHotstar as the official streaming partner.
📍 25–27 August 2026 | SVP Dome, NSCI, Worli, Mumbai
@progovindaindia
#ProGovindaLeague #ProGovindaSeason4 #DahiHandi
प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या पर्वासाठी चॅम्पियनशिप ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. दहीहंडीच्या पारंपरिक खेळाला आधुनिक क्रीडा स्वरूप देत, हा खेळ जागतिक क्रीडा व्यासपीठावर पोहोचवण्याच्या दिशेने प्रो गोविंदा लीगची वाटचाल सुरू आहे.
@progovindaindia#PurveshSarnaik#ProGovindaLeague #ProGovindaSeason4 #DahiHandi #IndianSports
Open spaces are essential public assets for any city, especially #Mumbai. We need a clear Open Spaces Policy soon, with strong safeguards against encroachment and to ensure these spaces remain accessible to citizens for generations to come.
@mybmc
आज महाराष्ट्र के उद्योग मंत्री श्री @samant_uday के साथ फेडरेशन ऑफ एसोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र तथा मेटल एंड स्टेनलेस स्टील मर्चेंट्स एसोसिएशन के पदाधिकारियों के साथ महत्वपूर्ण बैठक एवं संवाद हुआ।
इस अवसर पर हमने MSME क्षेत्र से जुड़ी विभिन्न समस्याओं एवं प्रमुख मांगों को गंभीरतापूर्वक सुना और उनके शीघ्र समाधान के लिए आवश्यक कार्रवाई का आश्वासन दिया।
@mieknathshinde
🗓️ १८ ऑगस्ट २०२६ | 📍 प्रभादेवी
आज श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन त्याच्या चरणी प्रो गोविंदा सीझन ४ ची निमंत्रण पत्रिका अर्पण केली आणि आशीर्वाद घेतले.
यंदाचा प्रो गोविंदा सीझन ४ यशस्वी, उत्साहात, भव्यदिव्य आणि निर्विघ्नपणे पार पडो, अशी सिद्धिविनायका चरणी प्रार्थना केली.
🗓️ 18 August 2026 | 📍 Prabhadevi, Mumbai
Today, I visited Shree Siddhivinayak Temple to seek the blessings of Ganpati Bappa and offered the invitation for Pro Govinda League Season 4 at His divine feet.
Prayed to Bappa for a successful, grand, joyous and smooth Season 4, and for His blessings to be with the entire Pro Govinda family throughout this journey.
📍 25–27 August 2026 | NSCI Dome, Worli, Mumbai
#ProGovindaSeason4 #sidhivinayaktemple #darshan
🗓️ १८ ऑगस्ट २०२६ | 📍 मंत्रालय
महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या गोविंदा संस्कृतीला आधुनिक क्रीडा विश्वाची नवी ओळख देणाऱ्या ‘प्रो गोविंदा’च्या चौथ्या पर्वाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
यंदाचा ‘प्रो गोविंदा सीझन ४’ दि. २५, २६ आणि २७ ऑगस्ट रोजी वरळी येथील NSCI डोम येथे रंगणार असून, या भव्य क्रीडा पर्वाचे निमंत्रण आज महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सर्व माननीय मंत्रिमहोदयांना दिले. गोविंदांच्या या थरारक क्रीडा पर्वाला माननीय मंत्रिमहोदयांचे शुभाशीर्वाद आणि उपस्थिती लाभावी, हीच मनापासून अपेक्षा!
@progovindaindia
🗓️ १८ ऑगस्ट २०२६ | 📍 मंत्रालय
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना ‘प्रो गोविंदा सीझन ४’चे निमंत्रण दिले.
गोविंदांच्या जिद्दीला, शिस्तीला आणि मानवी मनोरा रचण्याच्या अंगभूत कौशल्याला ‘प्रो गोविंदा’च्या माध्यमातून भव्य व्यासपीठ मिळाले आहे. यंदाचा ‘प्रो गोविंदा सीझन ४’ दि. २५, २६ आणि २७ ऑगस्ट रोजी वरळी येथील NSCI डोम येथे रंगणार असून या भव्य क्रीडा पर्वाचे निमंत्रण मुख्यमंत्री महोदयांना देताना तसेच त्यांच्या शुभेच्छा आणि उपस्थितीची अपेक्षा व्यक्त करताना मनस्वी आनंद झाला.
🗓️ 18 August 2026 | 📍 Mantralaya, Mumbai
Had the privilege of meeting the Hon’ble Chief Minister of Maharashtra, Shri Devendra Fadnavis Ji, and personally extending an invitation to him for Pro Govinda League Season 4.
Through Pro Govinda, the determination, discipline and extraordinary skill of our Govindas in building human pyramids have found a grand professional platform.
Pro Govinda League Season 4 will take place on 25th, 26th & 27th August at the NSCI Dome, Worli, Mumbai. It was a pleasure to invite the Hon’ble Chief Minister and seek his blessings and gracious presence for this grand sporting celebration.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@PratapSarnaik@progovindaindia
Launching the Global Maharashtrian Awards (GMA) to honor and recognize extraordinary Maharashtrian achievers who have made a remarkable global impact from across the world in the fields of business, science & technology, arts, public service, law, IT, education, healthcare, sports & Lifetime Achievement Award.
GMA nominations are open through the attached link till Oct 15; awards to be presented in Mumbai in January 2027 at the hands of Hon. CM Shri Devendra Fadnavis Ji.
Eminent jury members are Ex CJI BR Gavai, Renowned Scientist Dr Raghunath Mashelkar, Singer Vaishali Samant, and Senior Journalist Prafulla Marpakwar.
Calling upon the global Maharashtrian community outside India to participate by self-nominating or nominating others for these unique awards, first of its kind.
जय हिंद, जय महाराष्ट्र
व्यवसाय, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कला, जनसेवा, कायदा, माहिती तंत्रज्ञान (IT), शिक्षण, आरोग्यसेवा, क्रीडा आणि 'जीवनगौरव' (Lifetime Achievement) अशा विविध क्षेत्रांत जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रीयन व्यक्तींचा गौरव करण्यासाठी 'ग्लोबल महाराष्ट्रीयन अवॉर्ड्स' (GMA) सुरू करण्यात येत आहेत.
या पुरस्कारांसाठी नामांकने (nominations) सादर करण्याची प्रक्रिया सोबत दिलेल्या लिंकद्वारे १५ ऑक्टोबरपर्यंत खुली असेल. हे पुरस्कार जानेवारी २०२७ मध्ये मुंबई येथे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान केले जातील.
या पुरस्कारांसाठीच्या निवड समितीमध्ये (jury) माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई, प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, गायिका वैशाली सामंत आणि ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार यांसारख्या मान्यवरांचा समावेश आहे.
भारताबाहेर राहणाऱ्या जगभरातील मराठी बांधवांना या पहिल्यावहिल्या व अद्वितीय पुरस्कारांसाठी स्वतःचे किंवा इतरांचे नामांकन करून सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.
लिंक- https://t.co/G41NdptmHy
#GlobalMaharashtrianAwards #GMA #GMA2027 #MarathiPride
@PMOIndia@narendramodi@AmitShah@DrSJaishankar@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@bmmorg
आज बाळासाहेब भवनात नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला. यावेळी विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी मांडलेल्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्या निराकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे, हीच माझी बांधिलकी आहे.
@mieknathshinde
🗓️ १६ ऑगस्ट २०२६ | 📍मुंबई
प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर १६ संघांच्या अधिकृत जर्सीचे अनावरण विशेष फॅशन शोच्या माध्यमातून करण्यात आले. क्रीडा, संस्कृती आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधणाऱ्या या सोहळ्यात सर्व १६ कर्णधारांनी एकत्र येत साकारलेला ‘पिरॅमिड ऑफ युनिटी’ हा एकजूट, विश्वास आणि सामूहिक शक्तीचा संदेश देणारा विशेष क्षण ठरला.
यंदाच्या पर्वात १६ फ्रँचायझींचे ३ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत असून, भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांची अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड झाल्याने लीगच्या उत्साहात आणखी भर पडली आहे. प्रो गोविंदा लीगचे चौथे पर्व २५ ते २७ ऑगस्टदरम्यान वरळी येथील SVP Dome, NSCI येथे रंगणार असून राज्यभरातील क्रीडा प्रेमिनी आवर्जून सहभागी व्हावे. या भव्य क्रीडा महोत्सवासाठी सर्व संघांना मनःपूर्वक शुभेच्छा!
गोविंदांचा खेळ, एकजुटीची ताकद आणि महाराष्ट्राची संस्कृती जगभर पोहोचवण्याचा हा प्रवास कायम असाच सुरू राहील.
🗓️ 16 August 2026 | 📍 Mumbai
Ahead of Pro Govinda League Season 4, the official jerseys of all 16 franchises were unveiled through a special fashion show celebrating the perfect blend of sport, culture and contemporary style.
A defining moment of the evening was the ‘Pyramid of Unity’, formed together by the captains of all 16 teams symbolising unity, trust and collective strength at the heart of Pro Govinda.
This season will witness 3,000+ athletes across 16 franchises, with Indian cricket star Suryakumar Yadav joining the league as its official Brand Ambassador, adding even more excitement to Season 4.
Pro Govinda League Season 4 will take place from 25–27 August at SVP Dome, NSCI, Worli. We invite sports lovers from across Maharashtra to come and experience this grand celebration of Govinda.
The journey to take the sport of Govinda, the power of unity and Maharashtra’s culture to the world continues stronger than ever.
Best wishes to all 16 teams!
@progovindaindia
#PurveshSarnaik #ProGovindaLeague
#ProGovindaSeason4 #FashionShow
#DahiHandi
🗓️ १६ ऑगस्ट २०२६ | 📍परेल, मुंबई
श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या उत्साहाला आणि दहीहंडीच्या समृद्ध परंपरेला अधिक बळ देणाऱ्या ‘कृष्णानंद सोहळ्या’ला आवर्जून उपस्थित राहिलो.
महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या वतीने आयोजित या सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरातील दहीहंडी गोविंदा पथकांना एकत्र आणत त्यांच्या अडचणी, अपेक्षा तसेच आगामी दहीहंडी उत्सवाच्या नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. गोविंदा पथकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दहीहंडी उत्सव अधिक भव्य, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी लहान महिला गोविंदांनी दिलेली उत्साहपूर्ण सलामी या सोहळ्याचा विशेष आकर्षणाचा क्षण ठरला.
नागदेवतेचा आशीर्वाद लाभो,
आयुष्यातील प्रत्येक संकट दूर होवो,
प्रत्येक दिवस आनंदाने उजळून निघो,
आणि तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदो.
नाग पंचमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#नागपंचमी#NaagPanchami