गोल्डन बॉय @Neeraj_chopra1 ने एक बार फिर विश्व पटल पर तिरंगा लहरा दिया है।
नीरज ने विश्व एथलेटिक्स चैंपियनशिप में गोल्ड 🥇 जीत लिया है।
देश का मान बढ़ाने के लिए नीरज चोपड़ा को बधाई और भविष्य के लिए शुभकामनाएं।
🇮🇳
India touching new heights..!!
Feeling proud to witness this historical moment. @isro's Chandrayaan 3 has touched down on the lunar surface!! Congratulations to all the brilliant scientists at ISRO for this monumental achievement!
#ISRO#Chandrayaan3#MoonLanding
कोल्हापूर महानगरपालिकेस आयुक्त मिळाल्याची माहिती व्हाट्सएप्प वरून मिळाली. पण ऑर्डर बघितल्यावर खात्री पटली. कारण गेले अनेक दिवस आयुक्त नेमणुकीच्या केवळ अफवाच येत होत्या.
"निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान" असे ब्रीद असणाऱ्या सरकारकडून ९० दिवसांनंतर का असेना पण कोल्हापूर महानगरपालिकेस आयुक्त देण्यासाठी सवड मिळाली, याबद्दल राज्य सरकारचे हार्दिक आभार!
📍Kohlapur, Maharashtra
She empowers, she uplifts, she raises the flag! Celebrate Independence Day with the Shakti Super She campaign.
#IndiaKiShakti 🇮🇳
How long are we going to wait to be heard?
Now the time has come to make a bang with our resolve and commitment.
Let's begin the political revolution, let's empower each other.
Register now for #IndiraFellowship
https://t.co/bU7VCW0sIn
#indiakishakti
The Indian Youth Congress has been constantly fighting on the ground as the voice of the common people for their rights and justice.
On IYC Day, we salute the unyielding spirit of the Indian Youth Congress, which inspires us to keep fighting in the face of oppression.
आज ९ ऑगस्ट...क्रांती दिन!
दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून बाहेर घालवण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. महात्मा गांधीनी 'भारत छोडो' आणि 'करेंगे या मरेंगे'चा नारा देऊन स्वातंत्र्याच्या निर्णायक लढ्याची सुरुवात केली होती.
क्रांती दिन म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महान क्रांतिकारकांच्या जाज्वल्यतेची स्मृती जपणारा दिवस! देशासाठी हौतात्म्य अर्पण केलेल्या सर्व शहीद क्रांतीवीरांना भावपूर्ण आदरांजली!