@ShrinivasBikkad Tu congress samarthak ahes mhanje tuzya Kadun Buddhichi apeksha Karta yenarach nahi, pan Ek sang Surat aso ki Gujrat aso BJP kiti divsapasun Satte madhe ahe?? Ani Itke varsha kadhi paus ch Padla nahi ka tikde ????
समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या इतर शहरांप्रमाणेच समुद्री आहार किंवा मासळी हा मुंबईच्या खाद्य संस्कृतीचा प्रमुख भाग आहे आणि तो तसाच राहायला हवा. कोणताही बिगर स्थानिक माणूस आपल्याला खाद्यसंस्कृतीवरून बोलता कामा नये. इथले मालक आपण मराठी आहोत. भाषा मराठी संवाद मराठी आहारही मराठीच.
आपली मुंबई ही कोळी बांधवांची आगरी बांधवांची कोकणी माणसाची आहे, मासेमारी आपल्या कोळी आगरी कोकणी माणसाचा प्रमुख व्यवसाय आहे. सध्या वेळ आहे या मासेमारी व्यवसायाला आधुनिक प्रकारचे रूप देण्याची.
सगळा खर्च हा एकत्र काम केल्यामुळे विभागला जाईल आणि नफा वाढवण्याच्या संधी असतील. त्याच प्रकारे या व्यावसायिक संघटनेद्वारे आपले सर्व मासळी बाजार हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवा.
@SWARAJYANIRMAN Pratima Malin 2019 la jevha Janmat chya Virodhat jaun MVA banavli tevha nahi zali??
UBT var Tika keli mhanun Eka mahileche Ghar paadle tevha Nahi zali
Anant Karmuse la Marla tevha nahi zali?
Retired Navy officer la Marla tevha nahi zali??