वरळी पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official a/c of Worli Police Station, Mumbai. For emergency Dial 100/112.
@ImranChoud22641 सदर आस्थापना ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या अधिकारक्षेत्रातील आहे.
The said establishment is in the jurisdiction of N.M. Joshi Road Police Station.
@PrithaJha@MumbaiPolice सदर ठिकाणी वरळी पोलीस ठाणेकडून आज 8 डबल पार्किंग गाड्यांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहेत. सदर ठिकाणी पार्किंग पैसे घेणारे कोणतेही इसम मिळून आले नाही.
@TusharSawa18006@MTPHereToHelp यांच्याशी @Worli_PS यांनी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सदर कार मालकाला चालान क्रमांक MUMCM260******4174 नुसार दंड आकारण्यात आला आहे.
@TusharSawa18006@Worli_PS has communicated with @MTPHereToHelp. They have confirmed that the said car owner in the video is been fined for violating traffic rules vide challan no. MUM CM260*******174.
@MumbaiFootpaths@mybmcWardGS @Foothpathsofmumbai Thank you for informing us. We are coordinating with the officers of @mybmcWardsGS and soon the obstructions will be removed.
@MumbaiFootpaths@mybmcWardGS सदर तक्रारीच्या अनुषंगाने वरळी पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे नोंद क्रमांक १४९३/२६ ,१४९४/२६,१४९५/२६,१४९६/२६,१४९७/२६,१४९८/२६ प्रमाणे सदर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.