@punekarnews What is new, police was caught or could not hide the fact? Must be a new recruit otherwise they are trained in money collection rather thn policing. But nothing to worry, there is less thn three percent rate of conviction so he will b out to collect again.
@MeghUpdates रेबीज खाली कुत्तों से नहीं फैलती, चूहा, बिल्ली, बंदर, छुछुंदर, घूस भी रेबीज फैला सकते है। उन सबको कैसे isolate किया जाएगा ये अदालत को पूछा जाए, जूनोटिक बीमारियां बहुत है, सभी जानवरों को मारना संभव है क्या. स्वार्थ और स्वामित्व पूरे planet पर सिर्फ इंसानों का क्यों हो
@ndtvindia Police has british approach even today, they don't follow th laws even in courts during cases. Maximum culprits r out because of bad chargesheet. No punishment for their acts. Govt will provide lawyer to this killer driver as he did it on duty। Life is lost.
@JaikyYadav16 कोई न्याय नहीं होता कोर्ट में इसीलिए आत्महत्या हुई। तारीखों पर तारीख ,वकीलों के पैसे और दांव पेंच, सालों लंबी अर्थहीन लड़ाई होती है। दर्द,आंसू,चोटें कभी सबूत नहीं होते बल्कि बनाए हुए कागज और कहानियां सबूत माने जाते है। ये सब जमानत पर छूट जाएंगे, मीडिया ट्रायल कुछ दिन और रहेगा।
@BappiLaher57499 @Entidoto @Brijesh77956738@ColinmunroS@ajax_chd @praka7777777 @h_kamal1007 @bhai08183 बाबा को खुद का भविष्य नहीं पता चलता, वैसे ऐसी छोटी मोटी घटनाएं विधि लिखित होती है और बाबा को उनमें कोई रुचि नहीं.. हा हा
@Nationalist0009 Whenever there is extremism in any religion, the devastation is expected. It's like they killed our people so we need to kill their ..a barbaric law that says eye in place of eye or life in place of life. What is the difference? Intruders shudn't b tolerated but prevent violence.
@JaikyYadav16 UPSC knew this because they r not a gang of blind people having selective blindness for few and extra careful eyes for rest. I hv seen dumb idiots as IDES, IAS/iRS etc, I wondered how they could win th crown with such low IQ..but they all excelled in manipulations n malpractices.
@ndtvindia Anna this is not a matured approach, old enmity is still alive. Th matter is subjudice and it will b great if u avoid getting into mess as u hv already lost your credibility.
@aajtak I am concerned with the fairy queen on th moon, the magician dwarf, silver cloud chariot tht made my childhood dreams glittery..I wish th rocky craters n scientific truths become hypothesis & my childhood fantasies win 💕
स्थळ स्वारगेट ST स्टँड पुणे....
काल सकाळ 9 वाजताची वेळ काही कामानिमित्त आलो होतो..!! कोणतरी येणारं म्हणून वाट पाहत होतोच...
तितक्याच एक आवाज आला "दादा ओ दादा" मी मागे वळून पाहिले ती साधारणपणे ३० वर्षाची स्त्री आपल्या छोट्या मुलाला झोळीत घेऊन ऊभी होती.."काही मदत होईल का.." मी म्हणालो "कसली.. काय मदत करु.." म्हणून जास्त काही न बोलता केवळ छोट्या मुलाला झोळीत पाहून २० रूपये देऊ केले... तिने त्यास नकार दिला व म्हणाली "दादा भीक मागायला तुमच्याकडे आले नाही मी कोल्हापूर मधील आमुक् तमूक गावात राहायला आहे.." !! मग मी म्हणालो "ताई बोला मग काय मदत करु..."!! लागलीच ती म्हणाली काल रात्रीपासून इथेच बसून आहे.. मुलगा व पती यांची चुकामूक झाली आहे.."
मी म्हणालो " मग फोन करायचा घरी हरकत काय आहे" अगदी अपेक्षित उत्तर घरचे फोन उचलत नाहीत.. नवऱ्याकडे मोबाईल नाही,बाळाला खूप भूक लागलीय.. मला काय बी नको... दादा.."!! लागलीच समोरच्या चहाच्या टपरीवर जाऊन चहा व क्रीमरोल घेऊन आलो... बाळाला खायला घातले...!! बाळाच्या चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यात समावत नव्हता म्हणून तसाच थोडा वेळ थांबून राहिलो.
लहानग्या बाळाचे खाणे ताईचां चहापान झाला मग विचारणा केली "ताई तुमच्याकडे घरातील कोणाचा नंबर आहे का." बिचारी ताई कमी शिकलेली असल्यामुळे छोट्याशा पिशवीत चाळत बसली तेव्हा कुठे कर्नाटक मधील एक नंबर सापडला लागलीच फोन केला पण समोरून नकारात्मकच उत्तरच मिळाले..!!
बिचाऱ्या ताईला काही सांगितले नाही कारणं पण तसेच होतें वडिलांच्या निधनानंतर केवळ बापाची इस्टेट लाटण्यासाठी तिच्या भावांनी मिळून कोल्हापूर मधील एका गरीब कुटुंबात कसे बसे लग्न उरकून हात झटकले होतें...!! काही वेळ शांत बसलो काहीच सुचत नव्हतं.. की बिचारीला काय सांगू...!! मन धीट करून बोललो..
"काळजी करु नका सविस्तर माहिती दिली तर बरे होईल.."!! बिचारीला थोडासां धीर आला तेव्हा ती बोलू लागली...!!
" दादा मी अन् माझे यजमान दोन आठवड्यापूर्वी काम शोधायला पुण्यात आलो.. फिर फिर फिरलो पण कामधंदा काही मिळाला नाही.. जो होता तो सर्व पैसा अडका संपला.. रस्त्यावरच गुजराण केल्यामुळे अशी भिकाऱ्यासारखी अवस्था झालीय.. पण दादा मी भिकारी नाही... मी स्वाभिमानी बनून काम करून माझ्या छोट्याची काळ्जी घेऊ शकते..."!! हे तिचे वाक्य जिव्हारी लागले... पुन्हा एकदा धीर देत म्हणालो "पतिराज कूठे आहेतः" ? "दादा गाडीत बसण्याच्या नादात चुकामुक झाली.."!! काय करावे ते सुचत नव्हतं.. हलकासा पाऊस पडत होता..ST स्टँड वरच थांबलो.. भेटायला येणाऱ्या व्यक्तीचा विसर पडला होता... मन चलबिचल होत होते की मी काय यांना मदत करु शकतो म्हणून लागलीच कल्पना सुचली...ST स्टँडवर जे अनाऊंसमेंट करतात त्यांच्याकडे जाऊन सदर महिलेच्या नावाची सर्व ST स्टँडवर घोषणा करण्या संदर्भात आपला हिसका दाखविल्यानंतर थोड्याच वेळात एक महिला पोलिस कॉन्स्टेबल तत्काळ दाखल झाली तिने पण आदरपूर्वक विचारणा करून सदर महिलेची संपुर्ण माहिती घेऊन एक दोन फोन केले... काय आश्चर्य घडले देव जाणो त्या महिलेचे पतिराज तत्काळ थोड्याच वेळात तेथें दाखल झाले..!!
कार्यतत्पर महिला पोलिस कॉन्स्टेबल यांचे आभार मानले व सांगितले "ताई खुप खुप धन्यवाद आता तुमची जवाबदारी संपली असून आता माझी जवाबदारी चालू झाली आहे.. काळ्जी नसावी.."!! त्या महिला पोलिस कॉन्स्टेबल यांना माझे व्हिजिटिंग कार्ड दिले व दुसऱ्या कर्तव्यास जाण्यास सांगितले..!!
ते कुटुंब थोडेसे आर्थिक व मानसिक रितीने जरा जास्तच खचलेले होतें जास्त काही विचारपूस न करता फक्त त्यांच्या नावा गावाची खात्री करून त्या दांपत्याला एका नामांकित परिचित मित्राच्या भोर येथील फॉर्म हाऊसवर
रोजगार सहित राहण्याची व्यवस्था करून दिली..!!
मित्राने लागलीच तत्परता दाखवली हे विशेष..!!
आनंद गगनात मावेनासा झाला... मग मीच म्हणालो
"ताई साहेब आता खुश का... काळ्जी करु नका.. मी आहे.. कधी गरज लागल्यास लागलीच फोन करावा हे कार्ड घ्या..."!! तिच्या डोळ्यात अश्रू आले व म्हणाली "दादा आपण एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील कसले तरी अध्यक्ष आहात ना.."!! तिचे हे वाक्यच मनाला भिडून गेले लागलीच माझ्यातील कार्यकर्ता आणखीनच जास्त प्रमाणात जागृत झाला. तिला थोडेसे लिहिण्यास व वाचन करण्यात येत होते म्हणून ती म्हणाली "मी वाचले आहे आपले नाव दादा आपले आपण कोल्हापूर मधील एका गरीब कुटुंबाला आधार देत पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेल्याच वर्षी तातडीची वैद्यकीय मदत केली होती व त्याची बातमी मी पेपर मध्ये वाचली होती..."!!
ते त्या बिचाऱ्या महिलेच्या कूठे तरी वाचनात आले होते..!! आश्चर्याचा सुखद धक्का बसला माझ्यापण डोळ्यात अश्रू उभे राहिले..!!
त्यांच्या सोबत फोटो काढले एक आठवण म्हणूनच..!!
परंतू +१
@ndtvindia@sanket व्यापम वाले मेडिकल कॉलेज से निकाले गए छात्र विदेशों से डॉक्टर बन कर भी आ गए, केस की सुनवाई अभी भी चालू है। मजे की बात ये है की वो नकली डॉक्टर अब mp के ही मरीजों को मारेंगे। जिनके साथ अन्याय हुआ वो दुकानों में काम कर रहे है। ये नया व्यापम भी नया इतिहास बनाएगा, पैसे की जय हो।
@CMMadhyaPradesh@ChouhanShivraj Sir it was heartening to see th level of corruption by service providers appointed by mp govt to reduce th level of corruption during property transfer in Bhopal. False reasons r searched to extract money. R u aware of next level corruption by yr own team?
@ndtvfeed@ndtv Pain, helplessness,fear n devastation always remain parts of every killing, every living creature goes through this while dieing. We forget th taste of yesterday 's food but many helpless animals lose life bleeding for our every meal.
@makemytripcare I hv made complaint but yr assigned driver was nt th one who received me. This could b more dangerous n u guys disown th responsibility by saying tht u hire thru vendors. He misinformed u or u hv no connection with base team I don't kno. Just make it gud as u we my trusted site.