कणखर हातांनी उत्तुंग भरारीचे बळ असलेला महाराष्ट्र घडवुन नवप्रगतीचे स्वप्न दाखवणारे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार पोहचवण्याचा प्रयत्न. #YaswantraoChavan
भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व 'स्व.यशवंतराव बळवंतराव चव्हाण साहेब' यांचा आज स्मृतिदिन..स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!!!
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तर केंद्रात संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, उपपंतप्रधान अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणारे मा. यशवंतराव चव्हाण साहेब यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन...!
#YashwantraoChavan#मराठी#म
हिमालयावर होता घाव, सह्याद्री त्यासी धावून गेला...
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी...💐
विनम्र अभिवादन 🙏🙏💐💐💐
#YashwantraoChavan@YBChavan
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय @YBChavan यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनी आजच्या दैनिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख
Thank you @SakalNashik @ShrimantSakal
आपल्या राजकीय व सामाजिक कारकीर्दीत महाराष्ट्रातील राजकारणाला तसेच समाजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे, समतोल, सहकारी, जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य करणाऱ्या गुरूतुल्य मा. यशवंतराव चव्हाण साहेब यांना ३३ व्या पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन!
“मा��ूस जोडा, त्याचे चांगले तेवढे घ्या आणि राज्य सर्वांगाने समृद्ध करा.”
- यशवंतराव चव्हाण.
महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारे
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार , महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, स्व. यशवंतराव जी चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 33वी पुण्यतिथी , कराड इथल्या प्रितीसंगमावरील समाधीस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अभिवादन
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे शिल्पकार...
भारताचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री
युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”,“कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” साहित्यसंपादक..यशवंतराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन💐💐💐💐
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, कृषी, औद्योगिक, सहकार, शिक्षण आदी क्षेत्रांच्या विकासाचे प्रणेते,कला,क्रिडा,साहित्य, संस्कृती या क्षेत्राचा आधारस्तंभ, राजकारणातील सुसंस्कृत आणि आदरणीय व्यक्तिमत्व स्���.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.....
���ेशाच्या राजकारणावर ठसा उमटवणारे, वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व, विरोधकांचाही मान राखणारे, मुत्सद्दी, संयमी व कलाप्रेमी राजकारणी, असलेले युगपुरुष स्व. यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!