@aajtak हे सर्व करण्या पेक्षा आंबेडकरांनी जे काम जे योगदान दिलं त्या��ून काही तरी शिक. फक्त निळा पट्टा घातला म्हणून आंबेडकर अनुयायी होता येत नाही आणि तेवढी तुझी लायकी पण नाही
@abpmajhatv विधान सभेला मशिदी ना भेट.महापालिका निवडणूक आली आता परत मंदिरांना भेट. कोणाचा एकच हो. एवढी लाचारी बरोबर नाही. हनुमान चालीसा बोलणार म्हणून जेल मध्ये टाकणारे आज स्वतः हनुमान मंदीरात. शेवटी तो वेळ बरोबर आणून ठेवतो हे खर.
@meNeeleshNRane नीतेश राणे तुम्हाला एक विनंती तुम्ही ह्यांच्या नादी लागू नये. कोकणात भविष्यात खूप अशा सुखसुविधा पूर्वाव्या त्या साठी काम करावी. रस्ते बस स्थानक परिसर उद्योगधंदे खूप अशा गोष्टी आहेत ज्या चांगल्या तरेने होयला पाहिजे तर त्या कडे लक्ष द्यावे.