भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने @Liberal_India1 च्या पुढाकारातून पुणे येथे काँग्रेसचे नेते मा. @satejp यांच्या सोबत चर्चा सत्र संपन्न झाले. आमच्या @yfdmah ला चर्चेसाठी आमंत्रित केले होते. त्यांच्या सोबत मुक्त झाला. त्यांनी सर्वांचे मत अतिशय शालीनतेने त्यांनी ऐकून घेतले..
आज संभाजीनगर (औरंगाबाद) येथे युथ फॉर डेमोक्रॅसीच्या @yfdmah राउंड टेबल चर्चा सत्रात काँग्रेसचे तडफदार नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील @satejp सहभागी झाले होते.
त्यावेळी त्यांनी सहभागी लोकांशी मुक्त संवाद साधला 👏
युवकांच्या अभ्यासपूर्ण संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणारे, राज्याच्या कानाकोपऱ्यातील इत्यंभूत माहिती ठेवून व मदतकार्यास तत्पर राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार रोहित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@RRPSpeaks
पंचवीस ला पाच
सालाबाद प्रमाणे याहीवर्षी आमच्याकडे खरा बैल नसल्याने ह्या बैलजोड्यांच्या मालकांकडून तब्बल पाच बैल बाजारातून सोडवून घेतले. डील तशी फार कठीण, कारण मालक फार प्राईज कॉन्शिअस होता. त्याने बैलांची घेतलेली काळजी, त्यांची शिंगं खुरं यांची राखलेली निगा, तब्येत, खुराख सगळा
जे लोक काँग्रेस अथवा विपक्ष कुठं असतो, असे बाष्कळ प्रश्न विचारात आणि काँग्रेस संपल्याच्या बाता मारत जगभर फिरत असतात, त्यांनी विवेकी तरुणांच्या ग्रुप @yfdmah चं ग्रासरूट लेव्हलचं काम बघायला हवं; पत्रकारांनी अभ्यासायला हवं आणि आणखी प्रोत्साहित करायला हवं.
👇
बिलकीस बानो यांच्यावर अनन्वित अत्याचार करणाऱ्या नराधमांची सुटका करणाऱ्या गुजरात सरकारच्या निर्णयाविरोधात @yfdmah ने केलेल्या छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथील निषेधार्ह सभेत सहभागी होऊन या निर्णयाचा विरोध केला.
हा निर्णय मानव जातीला काळिमा फासणारा आहे.
संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी वैचारिक जागर घडविणारी युथ फॉर डेमोक्रसी ही चळवळ आपले सामाजिक भानही नेहमी जपते. हिंगोलीतल्या कुरुंद येथील अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या कुटुंबांना केलेली जीवनावश्यक वस्तूंची मदत म्हणूनच मोलाची ठरते.
@Liberal_India1@ivaibhavk@abhee_bendre@yfdmah
‘युथ फॉर डेमॉक्रसी’ या पुरोगामी विचारांच्या तरुणांनी एकत्र येत स्थापन केलेल्या संस्थेने कुरुंदा, तालुका वसमत, हिंगोली येथे अतिवृष्टीने बाधित २७२कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप केले. मागील वर्षी चिपळूण भागातील पुरात देखील या संस्थेने अशाच प्रकारचे मदतकार्य केले होते.
ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाड्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून फिल्टर वाटपासारखा स्तुत्य उपक्रम देखील हि संस्था राबवत आहे.
पुरोगामी विचारांचे तरुण रचनात्मक सामाजिक कामात सक्रिय सहभाग घेत आहेत, हे पाहून मनस्वी समाधान वाटले. @yfdmah@aspspeaks @soorajmote @SaddamKhan7229
What an incredible initiative by a bunch of youngsters. They collected ration and are preparing food kits to be distributed among the flood-affected people living in Kurunda village in Marathwada, Maharashtra.
@AshokArunrao
महाराष्ट्र का हिंगोली जिला भी बाढ़ की चपेट में है। दर्जनों गांवों में पानी भर गया है। सरकार के साथ गैरसरकारी क्षेत्र के लोग भी राहत कार्य में जुटे हैं। #Hingoli के कुरुंदा में पीड़ित परिवारों के लिए राशन व जरूरी सामान पहुंचाते @yfdmah संस्था के सदस्य #floods2022@Liberal_India1
कुरुंदा- हिंगोली या गावात पोहचून YFD टीमने आज जीवनावश्यक किराणा किट्स बनवल्या आहेत, उद्या आपल्या सहकाऱ्याकडून गावातील पूरपीडित गरजू लोकांना किटवाटप करण्यात येईल....
@yfdmah
कुरुंदा- हिंगोली या गावात पोहचून YFD टीमने आज जीवनावश्यक किराणा किट्स बनवल्या आहेत, उद्या आपल्या सहकाऱ्याकडून गावातील पूरपीडित गरजू लोकांना किटवाटप करण्यात येईल....