@News18_marathi तुम्ही चांगला निर्णय घेतला आहे लोक काय बोंबाबोंब करत असतात तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करून त्यांना उत्तर द्या तुम्ही भावी केंद्रीय मंत्री आहेत काळजी करू नका
@SilentEyes0106 आजकाल अनेक लोक सोशल मीडिया वर असे भासवत आहेत कि आम्ही आहे म्हणून मराठी माणूस मुंबईत आहे पण त्यांनी हे विसरू नये कि मराठी माणसांमुळे ते मुंबईत आहेत.
@aajtak हे लोक देशात राहून अशी वक्तव्ये करतात कि ज्या गोष्टीला ना शेंडा ना बुड ह्या लोकांनाच सिमेवर पाठवले पाहिजे लढायला म्हणजे ह्यांना समजेल कि आपण महाराष्ट्रात किती सुखी आहोत
@INCMaharashtra तुम्हाला सल्ला देण्या इतपत आम्ही मोठे नाही पण एक सुजाण नागरिक म्हणून तुम्हाला सांगू शकतो की अशी वक्तव्य करून तुम्ही स्वतःला व तुमच्या पक्षाला समाजाच्या दृष्टीने समाजापासून लांब घेऊन चालला आहे. सर अशा वक्तव्याचा तुम्हाला खरंच फायदा आहे का याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
@AsimSarode सर आपण सोशल मीडिया वर व्यक्त होण्यापेक्षा कायदेशीर मार्गाने पुढे जावे.तुम्हाला असं वाटतं का की सुप्रीम कोर्टाने सोशल मीडियावर निकाल द्यावा ?
@RRPSpeaks नशीब तुम्ही एका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहात तुम्हाला ICC चे सर्व नियम माहिती असून सुद्धा तुम्ही राजकीय द्वेषा पोटी असं वक्तव्य करत आहात. धन्य आहे तुमचे साहेब राजकारण