साहेब नमस्ते,द्रुतगति शेत मोजण्यासाठी एप्रिल मध्ये अर्ज भरलेला त्याची आज मोजणी येणार होती परंतु आजची मोजणी अधिकाऱ्यांच्या इमर्जन्सी मुळे पुढे ढकलण्यात आली आहे. पुढची तारीख पंधरा दिवसांनी कळवतो असे सांगितले आहे.तुम्ही घोषणा केल्याप्रमाणे खाली अंमलबजावणी होत नाही..
@cbawankule
साहेब तुम्हाला तुकाराम मुंडे यांच्या रुपान एक हिरा सापडला आहे... त्यांना फक्त तुम्ही पाहिजेल तो सपोर्ट करा, तुम्हाला देखील ते लोकांच्या (मतदारांच्या) नजरेत देव बनवतील.. आणि लोकांचे आशीर्वाद मिळतील ते वेगळेच
@Narhari_Zirwal
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@mieknathshinde नदीवरून पूर्णपणे उपसा बंदी करून शेतकऱ्याचे खूप मोठं न भरून येणारे नुकसान होणार आहे... आठवड्यातून तीन दिवस उपसा चालू ठेवून आहे त्या बागा पिके जगवता येतील... कृपया याचा विचार करावा...
@Dev_Fadnavis सध्या नदीवरून बेमुदत उपसा बंदी करून खूप मोठ फळपिकांचे नुकसान होऊ शकते... बेमुदत बंदी करण्याऐवजी 4 दिवस बंदी 4 दिवस चालू असा केला तर निदान फळपीक बागा जगवता येतील ... कृपया याचा विचार जरूर करावा..
@Dev_Fadnavis@Tukaram_IndIAS फडणवीस साहेब मुंडे साहेबांना कमीत कमी तीन वर्ष अन्न व औषध विभागांमध्ये ठेवा... एवढ्या वर्षाचा कचरा साफ करायला कमीत कमी तीन वर्षे तर पाहिजेतच...
@anandmahindra Hello Sir, I am a grape grower from walwa, Sangli. We have produced chemical residue free black seeded raisins with natural rose flavour.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
माझ्या जमिनीचा आकार फोड पत्रक झालेले नाही मला माझ्या जमिनीची शासकीय मोजणी करायची आहे अर्ज भरताना सिस्टम मध्ये अर्ज भरला आहे परंतु अधिकारी म्हणत आहेत पूर्ण सर्वे नंबर मोजून घ्यावे लागेल त्याची फी भरावी लागेल. कृपया यावरती solution द्यावे.
@Dev_Fadnavis वसंतराव नाईक व्याज परतावा योजनेमध्ये माझा ट्रॅक्टर साठी तीन महिन्याचा हप्ता आहे परंतु पोर्टल वरती क्लेम करताना एक एक महिन्याचा हप्ता दिसतोय, आता तो कसा भरायचा हा तांत्रिक मुद्दा आहे आणि त्याच अधिकारांना देखील उत्तर माहित नाही..
@raghav_chadha hello sir, I want to also raise another imp issue of sms pack. It's very imp for farmer for starting motor pump. Now unnecessarily have to pay for full pack.. plz bring this issue on table...
@ECISVEEP there should be voting even if there is no opponent in nagar panchayat or nagar palika adhyaksha ... If 50% people voted NOTA candidate should be barred from taking a seat. Parties are managing in all possible ways..
@PiyushGoyal Hello Sir, plz also support indian grape farmers producing Indian Raisins by imposing import tax on Afganisthan raisins and also stop illegal import of china raisins. I hope this issue will be taken seriously else Make in India will be just another announcement.