विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्याच्या नावाखाली स्वतःच्या प्रसिद्धीचा आवाज वाढवू नका. त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, तुमच्या राजकीय पुनरागमनाचा नव्हे!
#MPSC
विद्यार्थ्यांच्या ���ाजूने उभं राहणं आणि विद्यार्थ्यांना पुढे करून राजकारण करणं यात फरक आहे. पहिल्यासाठी जबाबदारी लागते; दुसऱ्यासाठी फक्त कॅमेरा!
#MPSC
Joined the #HarGharTiranga movement by hoisting our national flag. I urge every citizen to unite with millions of others in this movement and celebrate patriotism by hoisting the Tiranga at your homes and uploading a selfie on https://t.co/Mpr4IlQUrf.
प्रधानमंत्री @NarendraModi जी ने ये स्पष्ट कर दिया है कि जो दोषी हैं उन पर फ़ास्ट ट्रैक कोर्ट बनाकर कठोर से कठोर कार्रवाई करते हुए कड़ी सजा दी जाएग��।
हमार�� कांग्रेस और विपक्ष से अनुरोध है कि इस विषय का राजनीतिकरण ना करें। भागें मत, चर्चा कीजिए।
मा. मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांना Mahatma Phule Krishi Vidyapeeth, राहुरी यांच्या वतीने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करून गौरविण्यात आले, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. ग्रामीण विकास, कृषी प्रगती आणि राज्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कार्याची ही योग्य दखल आहे.
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
@BJP4Maharashtra
��ेशा चे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांची #मन_की_बात कार्यक्रम आमदार योगेश सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत व नगरसेविका लीनाबेन दहेरकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.
@BJP4Mumbai @Yogeshsagar09
तुम्ही कितीही फेक नॅरेटीव्ह पसरावा पण सत्य कधी बदलणार नाही. बेस्ट निवडणुकीत तुमच्या अशा खोटेपणाला बेस्ट कर्मचाऱ्यांनी भाव दिला नाही आता ही देणार नाहीत.
बेस्टला अधिक मजबूत करण्याकरता माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार कटिबध्द आहे.
@OfficeofUT
कांदिवली पश्चिम में नागरिकों के साथ श्रद्धा और उल्लास से छठ पूजा ���नाई। 🙏 सूर्य उपासना के इस पावन पर्व पर माता छठी मईया से सभी के जीवन में सुख, स्वास्थ्य और समृद्धि की प्रार्थना की। इस पावन अवसर पर वरिष्ठ नगरसेवक भाई कमलेश यादव, भाजपा उत्तर मुंबई अध्यक्ष भाई बाळा तावडे तथा अन्य कार्यकर्ता उपस्थित थे ।
हम देशभर के अपने किसान भाई-बहनों के कल्याण के लिए प्रतिबद्ध हैं। इसी दिशा में हमारी सरकार ने एक बड़ा कदम उठाते हुए 2025-26 के रबी सीजन के लिए फॉस्फोरस और पोटाश उर्वरकों पर सब्सिडी को मंजूरी दी है। इससे जहां अन्न���ाताओं को किफायती दर पर उर्वरक उपलब्ध हो सकेंगे, वहीं उनकी कमाई भी बढ़ेगी।
https://t.co/P6vDqcczOt