@Sonalimumbai1@Dhiraj99161212 निवडणूक पारदर्शक पद्धतीने लढायची ना.
सर्व सरकारी यंत्रणा सुरक्षा यंत्रणा सारख्या कामाला ठेवल्यात आणि तुमच्यासारखे लोक कामाला ठेवलेत Plex लावून विकास झालाय हे हिंडत फिरतात पण त्याच विकासला काही दिवसातच भोक पडतात. मग प्रश्न विचारला की दुसऱ्याची आई बहीण काढायला तुम्ही मोकळेच.
आमदार काय कांदिवलीमधल्या १०० फूट भिंतीचे आहात काय? तुमच्या घरापासून ६-७ किमीवर लोक घाणीच्या साम्राज्यात राहत आहेत, गटारं-रस्ते-कचऱ्याची दुर्दशा आहे आणि तुम्ही भिंत दाखवून विकासाचा आव आणताय?
कांदिवली म्हणजे नुसती पैसे घेऊन गंडवली!
पृथ्वीक प्रतापने शहापूरच्या नदीचवाडीतील बंद पडण्याच्या वाटेवरच्या शाळेला पुन्हा उभं करण्याचा विडा पारिजात संस्थेच्या सहाय्याने उचलला. शाळा म्हणजे जिथं लेकरांची स्वप्नं आकार घेत असतात.
प्रसिद्धी अनेकांना मिळते पण तिचा उपयोग कुणाचं भविष्य उजळायला करणारा माणूस मोठा असतो.
कौतुकास्पद
पुणे बंद पाडायला पुणे शहर तुमच्या वडिलांचे आहे का @RRPSpeaks ?
MPSC साठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे शहराने नेहमी साथ दिली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनो दिमागी नक्सल असलेल्या रोहित पवारच्या नादी लागू नका. अभ्यासाकडे लक्ष द्या.
पुणे शहर रोहित पवारच्या वडिलांचे नाही. बंद पाडा म्हणल्यावर बंद पडायला.
@CPPuneCity
#MPSCPuneProtest
@wordsMahfil स्वतःच्या अकलेची गुणवत्ता दुसऱ्याच्या पदरी गहाण ठेवून स्वतःला सिद्ध करता येत नसेल तर काय फायद्याच्या त्या डिग्र्या.आणि IAS हे देशसेवेची शपथ घेतात.देश वाचवणे यांचे कर्तव्य आहे आणि हे तर विकणाऱ्याला अजून मदत करतात.
#Isupportindianconstitution
"अजित डोवाल च्या मुलाचा पार्टनर पाकिस्तानी, अजित डोवाल ने पाकिस्तान सोबत बऱ्याच मिटिंग केल्या. त्याची चौकशी केली तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील"
अजित डोवाल वर गंभीर प्रश्न राज ठाकरेंनी उचललेत.
@PravinKapare10@Sonalimumbai1 भावा असं नाही बोललं पाहिजे पण काही लोक त्यांची पात्रता सोडतात आणि आपला संयम सुटतो.
आता ह्या बाई ला समजायला पाहिजे आपल्या वर्णना बद्द्ल कुणी बोलल तर राग येतो तर मग दुसऱ्याच का काढायचं.सांगायचं झालंच तर आदित्य ठाकरे आणि तिच्यात जमीन आकाश इतका फरक आहे आणि तिला फिल्टर वापरावा लागतो.
संतोष पंडित यांना रात्री 1 वाजता अटक....असा कोणता गुन्हा केलाय ??
पडळकर यांना नंबर प्लेट आणि सीट बेल्ट वरून प्रश्न विचारला म्हणून अटक केली का?
चंद्रकांत पाटील प्रश्न विचारला म्हणून अटक केली का?
पुण्यातल्या भ्रष्टाचार वर आवाज उचलला म्हणून अटक केली का?
कारण कळू दे सरकार🙏