एकच मिशन.. जुनीच पेन्शन
कदाचित उद्या MVA सरकारची शेवटची मंत्रिमं��ळ बैठक असेल. तर आपण आमच्या पेन्शन या जिव्हाळ्याच्या विषयावर इतर निर्णयाप्रमाणे निर्णय घेऊ शकता. माहिती आम्ही कालपर्यंत देखील सातत्याने पोहचवली आहेच!
@uddhavthackeray
@CMOMaharashtra
त्याप्रमाणेच खात्री आहे की, जुन्या पेन्शनचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडवू. राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची आहे त्यामध्ये जुनी पेन्शन, संगणक प्रशिक्षणाचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, केंद्रप्रमुख निवड,
त्यात जुन्या पेन्शनविषयी प्रश्न जास्त असतात. पेन्शनच्या संदर्भात एका कालखंडामध्ये केंद्र सरकारने काही निर्णय घेतला आणि सरसकट राज्यांकडे सोपवला. त्यामुळेच हा पेन्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने विधानसभेत केली आहे. राज्य���ची सत्ताधारी महाविकास आघाडी यावर लवकरच निर्णय घेईल असा विश्वास आहे. जुन्या पेंशन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात आधार लाभेल.
जिथे आमचे सरकार आहे त्या राज्यांमध्ये आम्ही जुनी पेंशन योजना तात्काळ लागू केली आहे. महाराष्ट्रातही सर्व कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा म्हणून आम्ही ही योजना लागू करण्याचा प्रयत्न करीत आहोत.