This video is definately going to get deleted from internet.
I don't recommend you to watch it.
I don't like these news channel people talking so much truth
No, I have not been transferred from FDA.
नाही, माझी FDA मधून बदली झालेली नाही.
I continue to serve as Commissioner, FDA Maharashtra. Our fight against unsafe, substandard, adulterated food and spurious, substandard drugs goes on.
मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणून कार्यरत आहे. भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरुद्धची आमची लढाई सुरूच आहे.
#TukaramMundhe #Trust
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या बाबतीतही मनात एक शंका आहे.
हे चार आकडे पहा:
२०१९
लोकसभा निवडणूक - महाराष्ट्रातील एकूण मतदार - ८,८६,७६,९४६
विधानसभा निवडणूक - महाराष्ट्रातील एकूण मतदार ८,९८,३८,२६७
२०२४
लोकसभा निवडणूक - महाराष्ट्रातील एकूण मतदार - ९,३०,६१,७६०
विधानसभा निवडणूक - महाराष्ट्रातील एकूण मतदार - ९,७१,४१,२८९
- २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सहा महिन्यात ११,६१,३२१ मतदार वाढले.
- २०१९ च्या विधानसभेपासून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे साडेचार वर्षांत ३२,२३,४९३ मतदार महाराष्ट्रात वाढले.
मात्र, २०२४ मध्ये एकदम वेगळं घडलं.
- लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीत, फक्त सहाच महिन्यात ४०,७९,५२९ मतदार वाढले.
ह्यापूर्वी ही आकडेवारी बऱ्याच जणांनी समोर आणली आहे. पण आजच्या संदर्भात ती पुन्हा आठवली.
मला हे विचित्र वाटतं. तर्कसुसंगत वाटत नाही. मतदारांच्या संख्येत इतक्या कमी वेळेत इतकी वाढ? असे प्रश्न पडले की निवडणूक आयोगाचा कारभार पारदर्शक असावा ह्यासाठी आपण नागरिक म्हणून जागरूक असलं पाहिजे ह्याची प्रकर्षानं जाणीव होते.
#निवडणूकआयोग
Actress : Since morning, not even one has been sold, not even half a shoulder, and then comes the applause!
Nana Patekar Ji : Was that a mistake? What was it—one potato?
Actress : Since morning, not even one has been sold, not even half a shoulder.
Nana Patekar Ji : Half a shoulder? Akshay Kumar said “one shoulder,” and I said, “half, half a shoulder…” 😂
Sony TV : KBC Clip
Late Nana Patekar Ji ♥️🙏
नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या पोरांना नाना पाटेकर यांची ओळख झाली ती म्हणजे मोगली कार्टून मधील..शेरखान या वाघाला दिलेला आवाज.
तेव्हा डीडी नॅशनल वर लागणाऱ्या या कार्टून मधील शेरखान याचा भारदस्त आवाज पाहूनच भीती वाटायची...
एरव्ही त्यांच्या बद्दल सगळ्या गोष्टी सांगतात पण ही गोष्ट खूप कमी जणांना आठवते.
२०१६ मधे आलेल्या The jungle book मधे देखील शेरखानला त्यांनीच आवाज दिला...
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं. हिंदी चित्रपट सृष्टी म्हणजे मुंबई हे दृढ समीकरण. मुंबई आली की इथली रंगभूमी, इथलं व्यावसायिक सिनेमाचं जग, इथल्या झोपडीपासून, चाळीपासून कुठेतरी रोज या शहरात स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणारा इथला मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्ग आला, पुढे याच शहरातला आणि हळूहळू या देशातील उध्वस्त होत गेलेला कामगार वर्ग आला, त्यातून आलेल्या सामाजिक नैराश्यातून उदयाला आलेलं अंडरर्वल्डचं विश्व असेल, सामाजिक सलोखा बघता बघता विस्कटून जाण्याचा काळ असेल, पुढे याच मध्यमवर्गाच्या आकांक्षा उदारीकरणानंतर विस्तारत जाणं आणि या सगळ्याच्या भोवती फिरणारं राजकारण. या प्रत्येक टप्प्यात नाना पाटेकर कधी नाटकातून कधी सिनेमातून दिसले. हमीदाबाईची कोठीपासून ते परिंदा ते क्रांतिवीर ते अब तक छप्पन ते अगदी नटसम्राटपर्यंत प्रत्येक ठिकाणी नाना पाटेकर दिसत राहिले . या प्रत्येक टप्प्यावरची कुठेतरी अस्वस्थता उराशी घेऊन जगणारा सामान्य माणूस नाना पाटेकर कधी पडद्यावर तर कधी रंगभूमीवर उभा करत राहिले .
सामान्य माणसाच्या मनात सातत्याने राग, अपमान, शक्तिहीनता, नैराश्य, अनैतिक गोष्टींबद्दलची घृणा, व्यवस्थेबद्दलची निराशा, वर्ग संघर्ष हे सगळं आत धुमसत असतं. ते अगदी कधीतरी किरकोळ भांडणं किंवा घरातील आदळआपट यातून बाहेर पडतं, अन्यथा ते आत धुमसत राहतं. हे धुमसत राहणं, प्रेशर कुकर सारखं आत रटरटत राहणं हेच त्याच्या वाट्याला येतं. नानांच्या अभिनयाकडे बघताना हा सामान्यांच्या आयुष्यातला भावनांचा प्रेशर कुकर बघतोय असं वाटायचं. आणि मग कधीकधी नाना असतील किंवा अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन असतील यांनी पडद्यावर केलेले दोन हात ही माणसाच्या मनाच्या प्रेशर कुकरमधील वाफ बाहेर काढतात. मी जसं नेहमी म्हणतो की लतादीदी, आशाताई, किशोर कुमार, रफी साहेब, इत्यादी गायकांनी ,संगीतकारांनी, चित्रपट तसेच नाटक निर्माते,दिग्दर्शक, कलाकारांनी भारतीयांचं किमान ६०/७० वर्ष मन रिझवलं तसंच नाना असतील किंवा बच्चन साहेब असतील यांनी आतली वाफ पडद्यावर ताकदीने बाहेर काढली म्हणून ठीक नाही तर या देशांत दर महिन्याला अराजकता निर्माण झाली असती.
नानांच्या अभिनयाकडे बघताना मला नेहमीच हॉलिवूडमधल्या मॉर्गन फ्रीमन यांची आठवण येते. रूप असेल व्यक्तिमत्व असेल दोघेही तत्कालीन बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या कलाकाराच्या पठडीत बसणारे अभिनेते नाहीत. मॉर्गन फ्रीमन यांच्याकडे पाहिल्यानंतर अनेकदा असं वाटतं की या माणसाने काळाच्या ओघात शहाणपण, पेशन्स, आणि आहे हे हे असं आहे हे स्वीकारलेपण आत्मसात केलं आहे. तर नानांच्या अभियाकडे पाहून मला राग, चंचलता, आणि खूप खोल साठलेलं नैराश्य जाणवायचं. या माणसाने खूप बघितलंय असं वाटणारा मॉर्गन फ्रीमन आणि या माणसाने खूप भोगलंय आता बस असं वाटणारे नाना. माणसाची दोन टोकाची रूपं असतात. यातलं दुसरं टोक नाना मनस्वीपणे पडद्यावर आणू शकायचे म्हणून ते मोठे कलाकार होते.
२००० च्या दशकांत गोरे गोमटे आखीव रेखीव गुळगुळीत दिसणाऱ्या नटांच्या ऐवजी कथा ही सिनेमाच्या पटावर आली आणि ती कथा सांगणारे नट आणि प्रेक्षकाला ओढून आणणारे नट यांच्या चलतीचा काळ सुरु झाला. आणि या युगाचे पहिले नायक १००% नाना होते. आज चरित्र अभिनेत्यांची जी चलती दिसत आहे, त्याला वाट नानांनी करून दिली.
पण इतकं सगळं असून देखील त्यांचा स्वभाव मनस्वी होता, मनात येईल ते बोलायचे, फटकळ होता (खरंतर मी कोणाला फटकळ म्हणणं चुकीचंच आहे. असो) यामुळे नानांना चित्रपटात घ्यायची इच्छा असली तरी निर्माते दिग्दर्शक टाळायचे, याने नानांचं नुकसान झालं का ? माहित नाही, ते बेफिकीर होते. पण १००% हिंदी चित्रपटसृष्टीचं आणि प्रेक्षकांच नुकसान झालं. नवाझउद्दीन सिद्दीकी किंवा इरफान खान( जे आज आपल्यात नाहीत) हे तसे उत्तम कलाकार, परंतु नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर कदाचित या आणि अशा काही कलाकारांना ज्या संधी मिळाल्या त्या मिळाल्या असत्या का, याबद्दल मनात शंका निर्माण होते. नानांनी नुसताच आक्रमक किंवा गंभीर अभिनय केला नाही तर वेलकम चित्रपटातून त्यांनी विनोदी भूमिका देखील तितक्याच ताकदीने उभ्या करू शकतो हे जगाला दाखवले !
नाना गेले, पण नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला आहे. त्याचा राग आहे, त्याची अस्वस्थता आहे, त्याचा अपमान आहे, त्याची धडपड आहे आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची त्याची अधूनमधून उसळणारी ताकदही आहे. कदाचित म्हणूनच नानांना निरोप देताना केवळ एका मोठ्या अभिनेत्याला आपण निरोप देत नाही आहोत तर समाजातल्या सामान्य माणसाच्या मनात साठत गेलेल्या असंख्य भावनांचा एक चेहरा आज आपल्यातून निघून गेला आहे.
नाना पाटेकरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
राज ठाकरे ।
48 hours ago, Nana Patekar seen here playing the Goan traditional instrument 'Shamel' in Panjim during a cultural performance. Life is so unpredictable. Om Shanti 🙏
जर मोठया मुर्त्या बुडवायची आपली लायकी नाही, तर आणता कशाला रे एवढ्या मोठ्या मुर्त्या?
20 फूट, 30 फूट, 50 फूट चा अट्टाहास का?
जर समुद्र किनारी अश्या मुर्त्या सोडून द्यायच्या असतील तर मग 10 दिवस पूजताच कश्याला?
मुंबईतील गणपती मंडळांनी स्वतःहून पुढे यावं आणि 5 फुटाच्या वर गणपती नकोच अस बोलावं!
अती झालं हे!
माफ कर बाप्पा 🙏🏼
#ganapati #mumbai #visarjan
"काँग्रेस च्या सरकार मध्ये 52 वेळा सर्जिकल स्ट्राईक झाल्या.
भारतीय सैन्यानी पाकिस्तान आर्मी चे कपडे घालून स्ट्राईक केल्यात. ही ढोल पिटवण्याची गोष्ट नाहीये.
अमेरिका च्या अध्यक्ष ला पण माहित नसतं की सर्जिकल स्ट्राईक केली म्हणून"
नाहीतर एक अडाणचोट 🤦♂️
मेरे को पहली बार भाई @shubhankrmishra का वीडियो बहुत अच्छा लगा जो यह बात कह रहे हो वो 101% सच है आप भी एक बार जरूर सुने🙏
अगर सभी न्यूज वाले ऐसे ही निडर होकर पत्रकारिता करने लग गए तो एक दिन देश बहुत तरक्की करेगा 🙏
Ex Indian Prime Minister Dr. Manmohan Singh ji addressed the US Congress in 2005.
See his aura, the full house welcomed him with a standing ovation.
#ManmohanSingh
सस्नेह जय महाराष्ट्र,
देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत.
अर्थात महाराष्ट्रातील जनतेलाच आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हा.
बाकी मोर्च्याची वेळ आणि ठिकाण लवकरच कळवण्यात येईल. तेंव्हा एसआयआरविरोधातील या जन मोर्च्यात भेटूया !
या , देशातील लोकशाही आणि या देशाचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र या !
राज ठाकरे - उद्धव ठाकरे
OBSERVATION:
First five days of the Ganpati Festival: Mumbai looks nearly 50% emptier as Konkan natives head home.
Today, on Anant Chaturdashi, the city tells an even clearer story. Major arterial roads are unusually empty, traffic is unbelievably smooth, as a large section of Mumbai’s Marathi population takes the day off to bid Ganpati goodbye.
And then some people still have the gumption to say Mumbai is not a Marathi city.
बसा खाली!