@SBICard_Connect@SBICard_Connect what is the status of my complaint?
Got call from your executive that my complaint has been forwarded but neither my charges and fine has been cancelled nor I got any information about my request. I request to resolve the issue before my payment due date.
Dear Sir @SBICard_Connect
Though I have mailed you a bank statement showing sufficient balance on 19 Aug 2026, my autopay of SBI credit card bill was not processed on 22 Aug 2026. Also, I did not get any reply from your side.
@SBICard_Connect There is no fault from my side still in this month's statement I have been charged:
1. Payment dishonor charge of Rs 513
2. Fee- Late payment of Rs 1100
3. Fine charge on retail of Rs 1220
5. Fine charge on unpaid EMI of Rs 169
I request you to kindly consider this and inform me
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या @rmponweb अटल इनक्युबेशन सेंटर @AicRmp चे मार्गदर्शन घेतलेला धुळ्याचा तरुण दर्शन सूर्यवंशी हा एक कल्पक तंत्रज्ञ म्हणजेच इनोवेटर!
रुग्णालय व्यवस्थापनात अतिशय उपयुक्त असे केअर टर्टल नावाची एक अप्लिकेशन प्रणाली त्याने विकसित केली असून काल प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि नवकल्पनांना उत्तेजन देणारे मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis यांनी या प्रणालीचे महत्व जाणून घेऊन त्याला शाबासकी दिली !
@narendramodi@AmitShah
@waglenikhil तुम्ही तर interview केला होता दिदींचा तेव्हा घ्यायचा होता ना हा विषय
आणि सुमन कल्याणपुर यांचा interview न घेऊन तुम्ही सुद्धा एक प्रकारे अन्यायच केला त्यांच्यावर
मे महिन्याचं कडक ऊन…
मंदिरात दर्शनासाठी अनवाणी लांब चालावं लागलं… दर्शन घेऊन बाहेर आले तर स्वतःची चप्पल सापडत नव्हती… आजूबाजूला मात्र इतरांच्या अनेक चप्पला होत्या…
क्षणभर वाटलं, एखादी घालून जावं… पण लगेच विचार आला ..माझ्यामुळे इतर कोणाचे पाय पोळले तर..?
त्या क्षणी जाणवलं… अध्यात्म म्हणजे फक्त देवदर्शन, पूजा किंवा विधी नव्हे; तर दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव ठेवून स्वतःचा त्रास स्वीकारण्याची मनाची तयारी.
स्वार्थी वृत्तीत बदल घडवणं, स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करणं… हाच कदाचित मंदिरात जाण्याचा खरा उद्देश असावा. बाकी सगळं फक्त थोतांड… 🙌🏻
#खरंअध्यात्म
SIP खरोखर फायदेशीर ठरते का? 🤔 (अनेकांचा हाच प्रश्न असतो!)
नुकत्याच आलेल्या 'ET Wealth - Crisil SIP Study 2026' च्या अहवालातून काही अत्यंत महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. तुम्हीही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल, तर हे नक्की वाचा: 👇
📊 SIP ची खरी ताकद:
✅ ०% नुकसान: जर तुम्ही सलग १० वर्षे SIP सुरू ठेवली, तर तुमचे पैसे बुडण्याची शक्यता शून्य टक्के (0%) असते!
✅ ७% (सर्वात वाईट परिस्थिती): १० वर्षांच्या SIP मध्ये एखाद्याला मिळालेला सर्वात कमी परतावा ७% आहे.
✅ ८०% शक्यता: गुंतवणूक ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, १०% पेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता ८०% असते.
✅ १५% सरासरी: ५ वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक टिकवून ठेवल्यास, सरासरी परतावा १५% च्या घरात स्थिर होतो.
❌ २३% धोका: पण जर तुम्ही फक्त १ वर्षासाठी SIP केली, तर नुकसान होण्याची शक्यता २३% असते.
चांगली उसळी (Good months) ही सगळी कसर भरून काढण्यासाठी पुरेशी असते. 🚀
🎯 गुंतवणुकीचा सुवर्ण नियम: इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये नेहमी ७+ वर्षांचा विचार करूनच गुंतवणूक करा. बाजारात टिकून राहाल, तर SIP कधीच निराश करत नाही! 💸