बिहार चे एकनाथ शिंदे नितीश कुमार आहेत. महाराष्ट्रात शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढली गेली तशी बिहार मध्ये नितीशजींच्या. महाराष्ट्रातील बहुतेक योजना त्यांनी लागू केल्या. लाडकी बहीण, लाडका भाऊ सारख्या नावे फक्त वेगळी होती. @mieknathshinde
तुमच्या गवऱ्या मसनात गेल्या साहेब, तुम्ही इतके जेष्ठ असून सुद्धा जरांगे यांना ‘दरिंदे’ म्हणताय?
अहो भुजबळ, तुम्हाला ‘खाज’बळ म्हणायला सुरू केल्यावर वाईट वाटू देऊ नका- adv योगेश केदार.
@ChhaganCBhujbal@ANI
लढवय्या योद्धा मंगेश साबळे यांनी उपोषण सोडल्याची बातमी ऐकून समाधान वाटले. दुसऱ्यांच्या कल्याणासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारी नवी पिढी पुढे येत आहे. प्रत्येक क्षेत्रात योगदान देऊ पाहणाऱ्या आपल्या पोरांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
महापूर!…मुंबई, पुणे, तसेच महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून मदतीच्या गाड्या मराठवाड्याकडे येत आहेत. त्यांना जाता येता टोल माफी करण्यात यावी. @Dev_Fadnavis साहेब. @mieknathshinde साहेब, @AjitPawarSpeaks दादा
जवळपास चारशे वर्ष सत्ता मोगल आणि निजामाची राहिली. तरी सुद्धा या भूभागाला ‘मराठवाडा’ म्हणतात. मोगलवाडा किंवा निजामवाडा म्हणत नाहीत. याचा अर्थ तितके वर्ष आम्ही झुंजत होतो. म्हणून तुम्ही वाघमारे राहिलात, अन्यथा झकमारे झाले असता.@Bhujbal@cbawankule@ANI
तर आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल- संग्राम बापू भंडारे महाराज. हिंदुत्वाच्या नावाखाली हे जरा अतीच होत आहे. वारकऱ्यानी छत्रपती शिवराय, शंभूराजे, भगतसिंग व्हावे, हे कुठलं खूळ काढलंय. राजकारण हा वारकऱ्यांचा प्रांत नाही. @ANI@abpmajhatv @News18lokmat @zeemarathi
मुंबई गुजरात का पार्ट था- निशिकांत दुबे.
निशिकांत जी, मुंबई गुजरात का नहीं , पूरा गुजरात मुंबई राज्य का पार्ट था। यही नहीं, गुजरात पर मराठाओं का शासन था। उन्ही के कारण गुजरात विकसित हुआ। इतिहास का अध्ययन ठीक से करो
@निशि
सूरज चव्हाण ने दिलगिरी व्यक्त केली. पण आधी मारायचे अन् दिलगिरी व्यक्त करून पांघरून घालायचे ही अनीती सुरू झालीय. सूरज चव्हाणला जर आज धडा शिकवला नाही तर उद्या कुणीही उठून मराठा कार्यकर्त्याना मारतील. हिसाब बराबर होगा
वारकऱ्यांच्या प्रत्येक दिंडी करिता 20000 रुपये देण्याचा सरकार चा आदेश. मा. एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेली ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजित दादांच्या साथीने पुढे नेली. त्याबद्दल समस्त वारकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार.@mieknathshinde@Dev_Fadnavis
कश्मीर मध्ये त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना धर्म विचारून मारले. त्यांचा तो शेकडो वर्षांचा इतिहास राहिला आहे. मोगलांचा इतिहास पहा...भारतीय सैन्याने केवळ 'दहशतवादी तळांवर' हल्ले केले. हाच ठळक फरक दिसेल. ही शिव छत्रपतींची शिकवण आहे. Adv योगेश केदार
हमारे पास एटमी बम है- पाकिस्तान आर्मी.
तो क्या हमारे पास केवल दिवाली वाले बम रखे है? तुम ने भूल कर भी शुरुवात की तो याद रखना, पाकिस्तान का नामोनिशान मिटा देंगे. दुनिया भी बोलेगी, पाकिस्तान नाम का देश कभी हुआ करता था. #PakistanArmy
ऑपरेशन सिंदूर!... पाकड्यानी कश्मीर मध्ये निष्पाप भारतीय महिलांचे कुंकू पुसले. त्याचा बदला सरकारने घेतला. पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताचे एअर स्ट्राइक. जर युद्ध सुरू झालेच तर मी स्वतः देशासाठी लढायला तयार आहे. जय हिन्द!...
देशातील सर्व हिंदू हे मोदींच्या सोबत असतात, असा (गैर) समज जीहाद्यांचा आजही आहे. त्यांनी किमान संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या बाईट बघितल्या असत्या तरी त्यांचा गैरसमज दूर झाला असता.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी सुरेश अण्णा धस यांनी खूप छान भूमिका घेतली. त्याच बरोबर अंजली दमानिया तसेच तृप्ती ताई देसाई यांचेही योगदान आहे. समाज तुम्हाला सगळ्यांना मानतो. विनाकारण एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करू नये ही विनंती.
बाळासाहेब ठाकरेंसाठी शिवसैनिक तोडफोड करायचे. अनेक दशकानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या साठी शिवसैनिक मुंबईत तोडफोड करताना महाराष्ट्र पाहतोय. याचा अर्थ खरा वारसा शिंदे साहेबच चालवत आहेत. उद्धव ठाकरेंच्या साठी हे चित्र कधीच दिसले नाही. @DrSEShinde@uddhavthackeray
औरंगजेबाची कबर काढावी की नाही? यावर चर्चा सुरू आहेत. मला वाटते त्या कबरीवर जाऊन नमाज पठण केला जात नसेल अन् त्याचे उदात्तीकरण केले जात नसेल तर ती ठेवणेच योग्य. कारण मराठ्यांनी 27 वर्ष त्याला किती पळवला? अन् इथेच कसे गाढले? हे जगाला दाखवता येईल. @Dev_Fadnavis@mieknathshinde
देवेंद्र फडणवीस साहेब, नितीन गड़करी साहेबांच्या प्रत्येक वाक्यातून शिवभक्ती दिसते. मला हजारो ब्राम्हण माहिती आहेत ज्यांनी राज्यातच नव्हे तर जगभर शिवरायांच्या इतिहासाचा जागर केला.
पण हा कोरटकर नावचा हरामखोर कलंक निघाला. त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे. @Dev_Fadnavis