मौलाना आझाद यांनी देशात शैक्षणिक संस्थांचा पाया रचत तसेच मोफत प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट ठेवत राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पायाभरणी केली. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी भरीव योगदान देणारे भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
आज हा 83 वर्षाचा योद्धा #MPSC च्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांना जाऊन रात्री भेटले ... समस्या सुटणार ..
#लोकनेता#SharadPawar@PawarSpeaks
'हिंदुस्तान का सिर गर्व से ऊँचा करने वालीं बेटियां BJP सांसद पर यौन शोषण का आरोप लगा रही हैं, अब कहाँ हैं स्मृति ईरानी?' : सुप्रिया श्रीनेत
https://t.co/XHIwvZrcJU
पाश्चात्य संस्कृतीचा असर बाॅलीवूडवर इतका घाणेरड्या पध्दतीने झाला आहे मागे रणवीर सिंगने केलेला नग्न फोटोशुट आणि आता हा गरोदरपणात प्रकार.बाॅलीवूड म्हणजेच निव्वळ पाॅर्न इंडस्ट्री झालीये..त्याउलट साऊथ कडील अजूनही भारतीय संस्कृती फोलो करतात
#BoycottBollywood
@supriya_sule ताई आरोग्य भरती किती घोळ.केला टोपे साहेब नीं त्याच काय झालं
महा पोर्टल बंद करून् २०१९ zp भरती बंद केली ncp ने
आता रिक्त जागा दिसत आहे वाटत
@Jayant_R_Patil@mieknathshinde@Dev_Fadnavis@NCPspeaks आरोग्य विभाग परीक्षांचं काही होते का ते पहा ?आता तर आम्हा विद्यार्थ्यांना तुमच्या पक्ष्याचा झेंडा घ्याची लाज या लागली ,की आम्ही या महाविकास आघाडी सरकारचे आहोत म्हणून.🙏😠
इस साल राष्ट्रपति चुनाव दो व्यक्तियों के बीच नहीं, बल्कि दो विचारधाराओं के बीच का चुनाव है। केवल एक पक्ष हमारे संविधान में निहित प्रावधानों और मूल्यों की रक्षा करना चाहता है। मैं सभी सांसदों और विधायकों से इस बार संविधान और उनकी अंतरात्मा की आवाज़ पर वोट करने की अपील करता हूं।