BMC ने नोकरभरती परीक्षा केवळ TCS ION च्या अधिकृत केंद्रावरच घ्यावी. अशी मागणी विद्यार्थ्यांनी मागील काही दिवसांपासून करत आहेत. परंतु @mybmc कडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत.
#BMC_At_TCS_Ion_Centre
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त 2024 जाहिरात
कर सहायक, लिपिक, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरिक्षक इत्यादी पदांच्या संख्येत वाढ करण्यासाठी डिसें 2025 रोजीच्या रिक्त पदांचा विचार करून अतिरिक्त मागणीपत्रक @mpsc_office कडे पाठवावीत.
@Dev_Fadnavis
#पुणे_नाशिक रेल्वेमार्ग सरळ न नेता, अहिल्यानगर मार्फत होत असल्याने वादंग उभ झालं आहे. परंतु भविष्याचा विचार करता पुणे-नगर-नाशिक हा मार्ग फायद्याचा ठरेल.
भविष्यात पुणे-संभाजीनगर थेट रेल्वेमार्ग करायचा झाल्यास, नगरपासून संभाजीनगर पर्यंत मार्ग वाढवता येईल. शिवाय विदर्भातून पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्या दौंडमार्गे न जाता, थेट नगरहून कमी वेळेत पोचू शकतील.
यात अर्थातच थेट मार्गात असणाऱ्या संगमनेर आणि इतर तालुक्यातील नागरिकांची निराशा होईल, नाशिकचे अंतर काही मिनिटांनी वाढेल. परंतु अहिल्यानगर मार्फत होणारा पुणे-नाशिक रेल्वे मार्ग जास्त व्यवहार्य आणि फायद्याचा वाटतो आहे.
@Central_Railway@AshwiniVaishnaw@satyajeettambe@RVikhePatil@drsujayvikhe@bb_thorat@Dev_Fadnavis
पटना: खान सरांना बिहार पोलिसांकडून अटक झाली आहे.
◆ खान सर 70 वी #BPSC भरती परीक्षेतील नॉर्मलायझेशनला विरोध करत होते.
◆ महाराष्ट्रातील काही बोटावर मोजण्याइतके शिक्षक सोडले तर अन्य मोठे क्लासचालक फक्त महाज्योती, सारथी असे टेंडर मिळविण्यात पुढं आहेत, विद्यार्थांचे प्रश्न ते कधीच मांडणार नाहीत.
◆ तर पाटण्यातील शेकडो विद्यार्थी खान सरांच्या समर्थनार्थ आले आहेत.
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024
अर्ज करण्यास संकेतस्थळावर उमेदवारांना प्रॉब्लेम येत आहे.
4 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे.
@mpsc_office@Drsuvarnas
राज्याच्या विधानसभेसाठी मतदानाची तारीख जाणीवपूर्वक २० नोव्हेंबर म्हणजे #बुधवारची ठेवण्यात आली आहे का?
#शनिवार_रविवारी मतदान असते तर, सर्वसामान्य जनता आपल्या गावी आरामशीर जाऊन मतदान करू शकली असती. महाराष्ट्रातील लाखो जनता गावाकडून मोठ्या शहरांत वास्तव्यास आली आहे. फक्त बुधवारी मतदानासाठी किती लोक गावी जातील?
निवडणूक आयोगावर आधीपासूनच प्रश्नचिन्ह होतं आणि आता बुधवारी मतदान ठेऊन नेमकं काय साध्य करायचं आहे?
@ECISVEEP@Dev_Fadnavis@AUThackeray@RRPSpeaks@supriya_sule@mieknathshinde@AjitPawarSpeaks@VijayWadettiwar
.
आज होणाऱ्या कॅबिनेट metting मध्ये लिपिक टंकलेखक या पदाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करून योग्य निर्णय घ्यावा. सरळसेवेतून भरल्या जाणाऱ्या जाणाऱ्या पदांसाठी लिपिक टंकलेखक पेक्षा जास्त वेतनश्रेणी आहे. आज निर्णय घ्यावा.
@RealBacchuKadu@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis