@OfficeofUT उद्धव ठाकरे यांनी "एक तर तू राहशील नाहीतर मी" या आव्हानात्मक विधानापासून सुरू केलेला प्रवास देवेंद्र फडणवीस ह्यांच्या पंतप्रधान पदावर आणून ठेवला आहे !!!
राजकारणात अहंकार किती नडतो आणि स्वतःचेच शब्द स्वतःवर कसे उलटतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
@uddhavthackeray उद्धव ठाकरे यांनी "एक तर तू राहशील नाहीतर मी" या आव्हानात्मक विधानापासून सुरू केलेला प्रवास देवेंद्र फडणवीस ह्यांच्या पंतप्रधान पदावर आणून ठेवला आहे !!!
राजकारणात अहंकार किती नडतो आणि स्वतःचेच शब्द स्वतःवर कसे उलटतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
@Dev_Fadanvis
Mr Fadanvis, plz payment attention to Ghatkopar to Varsova metro.
Only 4 bogies per metro area operational and commute is becoming worser everyday.
Please add new bogies