@yadujavalkar पुण्यातील सर्व कॉलेज ने विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणासाठी फ्री पास उपलब्ध करुन दिले जावे.. पुणे हे विद्येचे माहेर घर आहे.. पढे लीखे इंडिया, आगे बढे India..
@sunshine_s36 अशिक्षित दैव कोठून न्याय देणार.. कोणत्याच देवाला माहित नाही कोण कोणावर अत्याचार करत आहेत.. मानवाचा अंत होत आला तरी काल्पनिक देव अजूनही डोक्यात घर करून आहे .. न्याय देण्यासाठी न्यायालयाची गरज आहे..
@LoksattaLive कला ही पाण्यासारखी आहे.. तिला कोणत्याही ( भांड्यात ) म्हणजे पात्रात टाका.. ती त्या पात्राचा आकार घेते..गौतमी पाटील कला सादर करते, यात तिचा काय दोष.. महाराष्ट्राचा बिहार गौतमी च्या अगोदरच झाला आहे.. तो प्रश्न गृह मंत्री साहेब यांना विचार ले तर बरं होईल..
@PrasenGaikwad@LoksattaLive .... यामुळे कोणत्याही जिल्यातील विद्यार्थी कोणत्याही तालुका, गाव,शहरी शाळेत,वर्गात बसू शकतो.. कारण सर्वांचा गणवेष एकच.. केंद्रात घोळ, राज्यात घोळ, आता शाळेत ही घोळ...