ही अदानी यांच्या कंपन्यांमध्ये रुजू झालेल्या अधिकाऱ्यांची यादी आहे:
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी अदानी यांच्या बोर्डावर जाऊन बसणे – हा केवळ एक योगायोग नाही, तर भ्रष्टाचाराची संस्थात्मक रचना (Institutional Design) आहे. ऊर्जा (Power), बंदर (Port), गृह (Home), अर्थ (Finance) आणि 'सेबी' (SEBI) सारख्या संवेदनशील पदांवर बसलेले सनदी अधिकारी आज "स्वतंत्र संचालक" (Independent Director) बनून भरमसाठ मानधन लाटत आहेत.
सरकारी पदावर असताना अदानी समूहाला दिलेली जमीन-मंजुरी आणि धोरणात्मक फायदे (Policy Benefits), हे भविष्यातील भरघोस पॅकेजचाच ॲडव्हान्स हप्ता नव्हता का? 'कूलिंग-ऑफ पीरियड' (Cooling-off Period) फक्त कागदावरच उरला आहे आणि 'व्हीआरएस' (VRS) हा यांच्यासाठी नवीन पदावर प्रवेश करण्याचा पास ठरत आहे.
जिथे सामान्य माणूस वयाच्या ६० व्या वर्षी हतबल होतो, तिथे हे अधिकारी निवृत्त झाल्यावर करोडो रुपये कमावत आहेत.
हा फक्त एक-दोन नावांचा विषय नाही, स्क्रीनशॉटमध्ये दोन पानांची भलीमोठी यादी आहे. जेव्हा व्यवस्थेचे रक्षकच व्यवस्थेला लुटू लागतात, तेव्हा सामान्य माणसाचे कोण ऐकणार? "स्वतंत्र" (Independent) असा टॅग लावून आपल्या जुन्या व्यवस्थेच्या सर्वात मोठ्या लाभार्थ्याचे हित जपणे निष्पक्षता नसून नोकरशाहीचा नैतिक दिवाळखोरपणा आहे.
प्रश्न हा आहे की – हे अधिकारी सेवाकाळात खरोखर निष्पक्ष होते, की निवृत्तीनंतरच्या या आलिशान नोकरीसाठी आधीपासूनच मार्ग तयार करत होते? ही युती देशातील संस्थांची प्रतिष्ठा पोखरत आहे. हे 'रिव्हॉल्व्हिंग डोअर' (Revolving Door) नाही, तर लुटीचा उघडा दरवाजा आहे.
अजयकुमार खेमका ✍️
#iasofficer
आता पर्यंत नॉन व्हेज होत, पण आता चक्क डोक्यावर पडलेल्या माणसाने कांदा लसूण वर पण बंदी टाकली, कुठून येतात असे भोसरीचे लोकं
@BJP4Maharashtra हा नक्की महाराष्ट्रच आहे ना..☺️
खरं तर मागील 12 वर्षात एक नियम बनायला हवा होता, जे लोक फ्लॅट मध्ये राहतात त्या बिल्डर लोकांना संडास बाथरूम वेगवेगळे बनवण्याचा, कारण अंघोळ करताना बरेच लोकांना मंत्र, देवाचे नाव घेण्याची सवय आहे आणि ती या एकत्रित संडास बाथरूम मुळे होत नाही..
@mieknathshinde@Dev_Fadnavis
ज्यांनी बापट @Vidyanand_Bapat यांना मारहाण केली त्याच्यावर स्वतःच्या वडिलांना मारहाण करण्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले, म्हणजे किती भक्तीवान माणूस आहे बघा..😢
पोलीस खात एवढं कसं ढेपळलय, ती वाहने कुठं आहे, आरोपी तरी तेच आहेत की दबाव होता म्हणून कारवाही झाली, ज्या समृद्धी वर जाण्यासाठी फक्त टोल चा रोड आहे तिथं अशी वाहने गेली.??आणि परत आली पण स्कॅन झाली नाही??
@Dev_Fadnavis